वीज बिलांची वसुली न केल्यानं महावितरणला यापूर्वीच सर्वात मोठा फटका बसला : नितीन राऊत

nitin raut
Last Modified गुरूवार, 19 नोव्हेंबर 2020 (08:24 IST)
कोरोनामुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाल्याची कबूली ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ट्विटर संदेशात दिली आहे. मात्र, यापूर्वी सत्तेत असलेल्या भाजपा सरकारनं पुरेशी कार्यक्षमता न दाखवल्यानं आणि वीज बिलांची वसुली न केल्यानं महावितरणला यापूर्वीच सर्वात मोठा फटका बसला आहे असंही त्यांनी सांगितलं.
भाजपा सरकारच्या काळात महावितरणची थकबाकी ५० हजार कोटींच्या जवळपास पोचल्याचं त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. कोरोना महामारीच्या काळात वीज बिलं भरली न गेल्यामुळे महावितरणची थकबाकी नऊ हजार कोटींनी वाढून ऑक्टो्बरमध्ये ५९ हजार १०२ कोटींवर पोचल्याचं त्यांनी सांगितलं.

मार्च २०२० मध्ये घरगुती ग्राहकांकडे असलेली १ हजार ३७४ कोटींची थकबाकी ही ४ हजार ८२४ कोटींवर, वाणिज्य ग्राहकांची थकबाकी ८७९ कोटींवरून १ हजार २४१ कोटीपर्यंत तर औद्योगिक ग्राहकांची थकबाकी ४७२ कोटींवरून ९८२ कोटींवर
पोहोचल्याचं त्यांनी एका अन्य ट्विटद्वारे सांगितलं.


यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

म्हणून उर्मिला मातोंडकर यांनी संजय राऊत यांच्या कन्यांचे ...

म्हणून उर्मिला मातोंडकर यांनी संजय राऊत यांच्या कन्यांचे मानले आभार
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या कन्या विधिता आणि ...

पाली येथे भीषण अपघात, गॅस पाईपलाईनची पाइप बसमध्ये धडकली

पाली येथे भीषण अपघात, गॅस पाईपलाईनची पाइप बसमध्ये धडकली
रस्त्यालगत गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम चालू होते. हायड्राला मशीनमधून उचलले गेले आणि ...

लॉस एंजलिस संघ शाहरुखने घेतला विकत

लॉस एंजलिस संघ शाहरुखने घेतला विकत
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आता हॉलिवूडही गाजवाला तयार झाला आहे. परंतु यंदा तो चित्रपटातून ...

Pfizer च्या Corona Vaccineला युकेमध्ये ग्रीन सिग्नल, पुढील ...

Pfizer च्या Corona Vaccineला युकेमध्ये ग्रीन सिग्नल, पुढील आठवड्यापासून मिळेल
ब्रिटनने फायझर / बायोएनटेकच्या कोरोनाव्हायरस लसला मान्यता दिली आहे. आपत्कालीन परिस्थितीचा ...

पंकजा मुंडे यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह

पंकजा मुंडे यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह
मला सर्दी खोकला आणि ताप असल्याने मी जबाबदारी स्वीकारून स्वत:ला विलगीकरणात ठेवले आहे, अशी ...