शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 (15:52 IST)

Maruti ची कमी किंमत CNG कार लॉन्च, 32km मायलेज

Maruti Suzuki S PRESSO CNG
Maruti Suzuki S- PRESSO CNG

मारुती सुझुकीने S Presso चे नवीन CNG व्हेरिएंट लॉन्च केले आहे.
 
LXi व्हेरियंटची किंमत 5.90 लाख रुपये
VXi व्हेरियंटसाठी 6.10 लाख रुपये मोजावे लागतील
exterior आणि interior मध्ये कोणतेही मोठे बदल नाहीत
S-Presso CNG मध्ये नवीन किफायतशीर इंजिन
एबीएस सह एबीडी आणि सीट बेल्ट रिमाइंडर स्टँडर्डसह रिअर पार्किंग सेन्सर्स
S Presso CNG व्हरियंटमध्ये ड्युअल एअरबॅग्ज
कंपनीप्रमाणे आतापर्यंत सुमारे 2.26 लाख युनिट्सची विक्री झाली आहे.
CNG स्ट्रक्चर सेफ्टीसाठी कारमध्ये stainless steel पाईप्स