गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (12:55 IST)

Petrol Diesel Price 11 may 2022: बाहेर जाण्यापूर्वी आजचे दर जाणून घ्या

Petrol Diesel Price 11 may 2022: सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी दररोजप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले. आज पुन्हा तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. महिनाभरानंतरही पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थेच आहेत. 
 
देशाच्या राजधानीत या आहेत इंधनाच्या किमती
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने जारी केलेल्या नवीन किमतीनुसार, दिल्लीत पेट्रोलचा दर 105.41 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलचा दर 96.67 रुपये प्रतिलिटर आहे. 6 एप्रिल रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या वेळी 80 पैशांनी वाढ करण्यात आली होती.