गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 नोव्हेंबर 2021 (08:40 IST)

झेंडूच्या फुलांचे भाव घसरले, २० ते ३० रुपयांना करावी लागतेय विक्री

Prices of marigold flowers have come down
दिवाळीच्या सणाला झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. झेंडूच्या फुलांनी घरे, दुकाने सजविली जातात. मात्र बाजारात आज झेंडूच्या फुलांची मोठी आवक आल्याने केवळ २० ते ३० रुपये किरकोळ विक्रीला भाव मिळाला.
 
अतिवृष्टी व ओला दुष्काळ यामुळे शेतकरी हवालदिल असतांना झेंडूच्या फुलांनाही कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे..फुले विक्रेत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहे.