टोमॅटोचे भाव 140 रुपयांवर पोहोचले, अतिवृष्टीमुळे भाव वाढले

tomato
Last Modified मंगळवार, 7 डिसेंबर 2021 (09:31 IST)
टोमॅटोचे किरकोळ भाव 140 रुपये किलोवर पोहोचले आहेत. मुसळधार पावसामुळे पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे दक्षिण भारतातील काही भागात टोमॅटोच्या दरात इतकी मोठी वाढ झाली आहे. असे सरकारी आकडेवारीत म्हटले आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपासून देशातील बहुतांश किरकोळ बाजारात टोमॅटोचे भाव चढेच आहेत. मात्र, दक्षिणेकडील राज्यांमध्ये संततधार पावसामुळे टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे.


इतर विभागांमध्ये टोमॅटोच्या किमतीत काही प्रमाणात घट आहे.उत्तर प्रदेशात (उत्तर राज्ये) टोमॅटोचे किरकोळ भाव सोमवारी 30 ते 83 रुपये प्रति किलोच्या श्रेणीत राहिले. त्याच वेळी, टोमॅटोचा किरकोळ दर सोमवारी पश्चिम विभागात 30 ते 85 रुपये प्रतिकिलोच्या दरम्यान राहिला. तर पूर्वेकडील भागात टोमॅटोचे दर 39 ते 80 रुपये प्रतिकिलोपर्यंत राहिले आहेत. असे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून टोमॅटोची अखिल भारतीय सरासरी मॉडेल किंमत 60 रुपये प्रति किलो आहे.
दक्षिण भारतात टोमॅटोचे भाव वाढतच आहे

मायाबंदरमध्ये टोमॅटोचे किरकोळ भाव 140 रुपये प्रतिकिलो आहेत. त्याचवेळी पोर्ट ब्लेअरमध्ये सोमवारी टोमॅटोचा भाव 127 रुपये किलो होता. केरळमध्ये सोमवारी टोमॅटोचा भाव तिरुअनंतपुरममध्ये १२५ रुपये प्रति किलो, पलक्कड आणि वायनाडमध्ये १०५ रुपये प्रति किलो, त्रिशूरमध्ये ९४ रुपये, कोझिकोडमध्ये ९१ रुपये आणि कोट्टायममध्ये ८३ रुपये प्रति किलो होता.
कर्नाटकातील मंगळुरू आणि तुमकूर या मेट्रो शहरांमध्ये टोमॅटोची स्थिती सोमवारी टोमॅटोचे दर 100 रुपये किलोच्या पातळीवर राहिले. टोमॅटोचा भाव धारवाडमध्ये ७५ रुपये किलो आणि म्हैसूरमध्ये ७४ रुपये किलो होता. तर शिमोगा आणि बेंगळुरूमध्ये टोमॅटोचे भाव अनुक्रमे ६७ रुपये आणि ५७ रुपये किलो आहेत. सोमवारी टोमॅटोचा भाव तामिळनाडूच्या रामनाथपुरममध्ये 102 रुपये प्रति किलो आणि चेन्नईमध्ये 83 रुपये प्रति किलो होता. मेट्रो शहरांबद्दल बोलायचे झाले तर टोमॅटोचा भाव मुंबईत ५५ रुपये, दिल्लीत ५६ रुपये, कोलकात्यात ७८ रुपये आणि चेन्नईत ८३ रुपये किलो होता.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या 20 व्या वार्षिक दिनाच्या ...

इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या 20 व्या वार्षिक दिनाच्या समारंभात पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 मे रोजी येथील इंडियन स्कूल ऑफ बिझनेस (ISB)च्या 20 व्या वार्षिक ...

मेंढीने केली महिलेची निर्घृण हत्या

मेंढीने केली महिलेची  निर्घृण हत्या
अनेक वेळा अशा बातम्या येतात की वाचक नुसते बघत राहतो आणि हे कसे घडले याचे आश्चर्य वाटते. ...

तुमचे SBI मध्ये पगार खाते असल्यास, तुम्हाला 35 लाख ...

तुमचे SBI मध्ये पगार खाते असल्यास, तुम्हाला 35 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल, या आहेत अटी
जर तुम्ही देशातील सर्वात मोठी बँक SBIचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू ...

अनिल परब यांच्यावर छाप्यामुळे शिवसेना अडचणीत, उद्धव ...

अनिल परब यांच्यावर छाप्यामुळे शिवसेना अडचणीत, उद्धव ठाकरेंना का होईल दुख ?
या वर्षाच्या अखेरीस बीएमसीच्या निवडणुका होणार आहेत. याआधी शिवसेनेने भाजपला टक्कर ...

हसीना पारकरचा अंगरक्षक, ड्रायव्हर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, ...

हसीना पारकरचा अंगरक्षक, ड्रायव्हर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, नवाब मलिक यांचे ईडीला खळबळजनक खुलासा
मुंबईचे मंत्री नवाब मलिक गेल्या अनेक दिवसांपासून तुरुंगात आहेत. गोवा कंपाऊंड मनी ...