Gayatri Datar : गायत्री दातार रिलेशनशिपमध्ये?

marathi
Last Modified शनिवार, 25 सप्टेंबर 2021 (20:57 IST)
अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला 'बिग बॉस' सिझन ३ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून 'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या गायत्री दातारचाही यात समावेश आहे. गायत्री या घरात आता बऱ्यापैकी रुळली असून तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे गायत्री सध्या प्रेमात पडली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल गायत्री कोणाच्या प्रेमात पडली आहे? तिच्या प्रियकराचे नाव ऐकाल तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. खुद्द बिग बॉस हे तिचे प्रियकर आहेत. बसला ना आश्चर्याचा धक्का? परंतु ही गोष्ट खरी आहे. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओच्या माध्यमातून याचा खुलासा झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती आपल्या प्रियकराबरोबर प्रेमाच्या गोष्टी करताना दिसत आहे. बिग बॉससमोर ती चक्क लाजतेय, त्यांच्यावर रुसतेय. आता गायत्रीचा प्रियकर तिचा हा प्रस्ताव मान्य करणार का, हे पाहण्याची सगळ्यांना उत्सुकता
आहे.



यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

आर्यन खानला घरून मिळतेय इतकी मनीऑर्डर; अशी आहे त्याची ...

आर्यन खानला घरून मिळतेय इतकी मनीऑर्डर; अशी आहे त्याची कारागृहात स्थिती
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आर्यन ...

या मंदिरावर जर वीज चमकली तर रामाचं दर्शन घडतं

या मंदिरावर जर वीज चमकली तर रामाचं दर्शन घडतं
या मंदिरावर जर वीज चमकली तर रामाचं दर्शन घडतं

जळगावच्या भाग्यश्री तायडे दिसणार ‘कौन बनेगा करोडपती’च्या ...

जळगावच्या भाग्यश्री तायडे दिसणार ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर
जळगावच्या भाग्यश्री तायडे दिसणार ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर

ड्रग्स केस: आर्यन खानला आता 20 ऑक्टोबरपर्यंत तुरुंगात ...

ड्रग्स केस: आर्यन खानला आता 20 ऑक्टोबरपर्यंत तुरुंगात राहावे लागेल
क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर ...

नोरा फतेही 200 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी ईडी कार्यालयात ...

नोरा फतेही 200 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी ईडी कार्यालयात पोहोचली
अभिनेत्री नोरा फतेहीला 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने ...