बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 12 ऑगस्ट 2023 (11:26 IST)

Jasraj-Anandi जसराज-आनंदी लग्नाच्या बेडीत

Jasraj-Anandi
Instagram
गायिका आनंदी जोशी ने गायक, संगीतकार परफॉर्ममर जसराज जोशी याच्याशी लग्न केले आहे.  या जोडीने अत्यंत साधेपणाने कोर्ट मॅरेज करत ही गोड बातमी सोशल मीडीया द्वारा चाहत्यांसोबत  शेअर केली आहे. जसराज हा हिंदी सारेगमप 2012 चा विजेता ठरला होता. तर आनंदी जोशी 2006-07 मध्ये मराठी सारेगमप ची रनर अप होती. त्यानंतर जसराजने संगीतबद्ध केलेल्या अनेक गाण्यांसाठी तिने पार्श्वगायन देखील केले आहे.
 
जसराज आणि आनंदी जोशीच्या इंस्टाग्राम पोस्ट वर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.