शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

सोशल मीडियावर नेहाचा जलवा

आपल्या अभिनयाने मराठी चित्रपट आणि छोट्या पडद्याद्वारे प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री नेहा पेंडसे सोशल मीडियात सध्या चांगलीच चर्चेत आहे. सध्या मालदीवमध्ये नेहा सुट्टी एन्जॉय करत आहे. तेथील काही हॉट फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. नेहा मे आय कम इन मॅडम या हिंदी मालिकेमुळे घराघरात पोहचली आहे. 
 
नेहाने या मालिकेत साकारलेली हॉट आणि सेक्सी बॉसची भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे. नेहाची ही भूमिका अवघ्या काही दिवसांत लोकप्रिय ठरली आहे. नेहा मालदीवमध्ये सेक्सी आणि हॉट अंदाजात पाहायला मिळत आहे. त्यात नेहा एक स्विमिंग पूल शेजारी बिकिनीमध्ये दिसत आहे. बिकिनीमधील नेहाच्या सेक्सी अदा आणि हॉट अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच आहे.
 
नेहाने असाच एक दुसरा फोटोही आपल्या फॅन्ससह शेअर केला आहे. नेहा सोशल मीडियावर कायमच आपल्या हॉट अंदाजातील फोटो शेअर करत असते. या पोल डान्समधील नेहाची मादक अदा आणि सेक्सी फिगर यामुळे नेहाची बरीच चर्चा रंगली होती.