शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

नेहा पेंडसे सीक्रेट एंगेजमेंट, यूजर्स म्हणाले याहून चांगला मिळेल

मराठी कलाकार नेहा पेंडसे हिने एंगेजमेंट केल्याची बातमी येत आहे. खरं तर 1 जुलै रोजी तिचा साखरपुडा झाल्याची बातमी असून ती खूप दिवसापासून शर्दुल सिंहला डेट करत होती.
 
खरं तर ती एंगेज झाल्याची बातमी स्वीकारत नव्हती परंतू फोटो समोर आल्यावर ती शर्दुलच्या कुटुंबासोबत मोकळेपणाने वागत असल्याची दिसली.
 
शर्दुल सिंहने इंस्टाग्रामवर शेअर केलेले फोटो सिद्ध करतात की त्याच्या कुटुंबाची नेहासोबत स्पेशल बॉडिंग आहे. आणि नेहाच्या हातात एंगेजमेंट रिंग बघून सोशल मीडियावर खूप हल्ला सुरू झाला आहे. यापूर्वी ती मराठी मालिका भाग्यलक्ष्मी यात दिसली होती.
 
सोशल मीडियावर सक्रिय नेहा देखील यापूर्वी आपल्या लठ्ठपणामुळे ट्रोल झाली होती नंतर तिने स्वत:ला फिट केले.
 
फोटो समोर आल्यावर लोक शर्दुल सिहंच्या लठ्ठपणामुळे थट्टा करत आहे. चाहत्याप्रमाणे तिला आणखी चांगला मुलगा मिळू शकतो. काही यूजर्सला नेहाचा हा निर्णय पटलेला नाही.
 
एखाद्याने तर त्याला नेहाचा भाऊ म्हटलं तर काही लोकांनी नेहाने हा निर्णय पैशापोटी घेतलेला दिसतोय असे देखील म्हटले.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

❤️

A post shared by NEHHA PENDSE (@nehhapendse) on

हिंदीत नेहा बिग बॉस सीझन 12 मध्ये दिसली होती तर त्यापूर्वी तिने May I Come In Madam मालिकेत देखील काम केले आहे.