शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 13 जानेवारी 2024 (11:45 IST)

ताराराणी फेम अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा

Swarda Thigale engagement
social media
स्वराज्य जननी ताराराणी फेम अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिने गुपचूप साखरपुडा उरकला. स्वरदा स्वराज्य जननी ताराराणी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेतून तिला प्रेक्षक ओळखू लागले. स्वरदाने प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली आहे. ती बातमी नाहणजे तिने अलीकडेच साखरपुडा उरकला आहे. स्वरदाने सिद्धार्थ राउतशी साखरपुडा उरकला . 
 
स्वरदाने खास पोस्ट लिहून प्रेम व्यक्त केलं आहे. तिनं लिहिलंय "एकदा तुम्ही योग्य व्यक्तीला भेटलात की तुम्हाला माहिती असत की तुम्ही त्याला नाही म्हणू शकत नाही.तिने कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत थाटामाटात साखरपुडा केला.तिला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहे.  
 
 Edited by - Priya Dixit