1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By भाषा|
Last Modified: मुंबई , शनिवार, 28 मार्च 2009 (19:22 IST)

आफ्रिकेत आयपीएलने प्रीती झिंटा नाराज

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) दक्षिण आफ्रिकेत स्थलांतरीत झाल्याने पंजाब संघाची मालकिन प्रीती झिंटा हिने नाराज आहे. परंतु आफ्रिकेत आयपीएल होत असल्याने तिचा विस्तार होईल, अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली.

प्रीतीने आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, 'आमच्याजवळ दोन पर्याय होते. एक स्पर्धा देशाबाहेर व्हावी किंवा होवू नये. परंतु मागील वर्षी आयपीएलचे आयोजन यशस्वी ठरले होते. यामुळे आता देशाबाहेर तिचा विस्तार होईल, अशी अपेक्षा आहे. '