विजयानंतरही धोनीचा पराभव!

dhoni
Last Modified शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2015 (10:13 IST)
भारतीय टीमचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजयश्री मिळविला पण टीम ‍इंडियात आजकाल सर्वकाही आलबेल असल्याचे दिसत नाही. याचे एक प्रत्यक्ष उदाहरण मैदानात पाहायला मिळाले. भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य राहणे हे एकमेकांत मैदानातच भिडले आणि ताळमेळ नसल्याने कोहली रनआऊट झाला आणि त्याने पॅव्हेलिअनचा रस्ता पकडला.
रहाणेने नकार दिल्यानंतरही कोहली दुसर्‍या रनसाठी धावत सुटला़, त्यामुळे तो रन आऊट झाला. राहणेवरून धोनी आणि कोहली यांच्यात पहिल्यापासूनच वाद सुरू आहे. कोहलीचे रन आऊट होणे यात अनेक प्रश्न निर्माण होता आहे. पण टीममधील हा संघर्ष क्षमविण्यास धोनी कमी पडत आहे.

शिस्तप्रिय टीम म्हणून ओळखली जाणारी टीम इंडियामध्ये सध्या बेशिस्त वातावरण सुरू आहे. टीममध्ये एकजुटीची कमतरता दिसते आहे. त्यामुळे टीम इंडियावर अनेक प्रश्न निर्माण होत आहे. धोनीची शिस्त संपली का? टीम इंडियाचे सदस्य धोनीचे ऐकत नाही का? या प्रश्नांचे उत्तर धोनीलाच द्यावे लागतील.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

आयसीसीच्या नव्या नियमांवर भारतीय समालोचक नाराज

आयसीसीच्या नव्या नियमांवर भारतीय समालोचक नाराज
कोरोना विषाणूच्या भीतीमुळे गेले दोन महिने क्रिकेटचे सामने बंद आहेत. आता हळूहळू क्रिकेट ...

‘आयसीसी'ने लवकरच अंतिम निर्णय घ्यावा !

‘आयसीसी'ने लवकरच अंतिम निर्णय घ्यावा !
ऑस्ट्रेलियात रंगणारी ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणे अशक्य असून आंतरराष्ट्रीय ...

कोरोनामुळे क्रिकेटचे नियम बदले, खेळाडूंना सवयी बदलाव्या ...

कोरोनामुळे क्रिकेटचे नियम बदले, खेळाडूंना सवयी बदलाव्या लागतील
कोरोना व्हायरसमुळे आयसीसीने त्यांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. खेळाडूंना मैदानातल्या ...

शिखर-जोरावर यांच्या टिकटॉक व्हिडिओमध्ये पंजाबी टडका, ...

शिखर-जोरावर यांच्या टिकटॉक व्हिडिओमध्ये पंजाबी टडका, म्हणाला डांसची खरी जोडी
कोरोना विषाणूमुळे क्रिकेट स्पर्धासुद्धा स्थगित किंवा रद्द केली गेली आहेत. आयपीएल 2020 ...

प्रेक्षकांच्या भीतीने पंचांनी सचिनला नाबाद ठरवले!

प्रेक्षकांच्या भीतीने पंचांनी सचिनला नाबाद ठरवले!
डेल स्टेनचा गौप्यस्फोट