विराट म्हणाला - गरज पडली तर अनुष्कासाठी जीवन देखील देईन

नवी दिल्ली| Last Updated: मंगळवार, 21 एप्रिल 2015 (12:28 IST)
'मी जिशाची प्रेम करतो, गरज पडली तर तिच्यासाठी जीव देखील देईन' हे ते शब्द विराट कोहलीने अनुष्का शर्माबद्दल विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात दिले. 'द टेलीग्राफ'ला दिलेल्या मुलाखतीत विराटने अनुष्का समेत फॅमिलीबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले.

अनुष्काशी असलेल्या संबंधांबद्दल बोलताना विराट म्हणाला, "मी आणि अनुष्का आमच्या संबंधांबाबत फारच सावध आहोत. नात्यात कुणाचा ढवळाढवळ आम्ही खपवून घेणार नाही. विराट म्हणाला "आमचे प्रेम सामान्य आहे. आम्ही निर्णय घेतला आहे की आम्हाला जे योग्य वाटेल तेच करू. या नात्यात कुणाचाच ढवळाढवळ आम्हाला मंजूर नाही. आम्हाला दुसर्‍यांच्या मताशी काहीही घेणेदेणे नाही आहे. आम्हाला चांगल्याप्रकारे ठाऊक आहे की विरोधकांना कसे चूप करायचे." या दरम्यान विराटने सांगितले की तो अनुष्काशी पहिल्यांदा शँपूच्या जाहिरातीत भेटला होता.

एक मेकवर विश्वास आहे
एका प्रश्नाच्या उत्तरावर विराट म्हणाल, "आम्ही दोघेही एकमेकांची फार काळजी घेतो. वर्ल्ड कपमध्ये संघाच्या पराजयानंतर लोकांनी अनुष्काचे पुतळे जाळले होते, या गोष्टीमुळे मला फारच दुःख झाले होते. असे करायला नको होते." सांगायचे म्हणजे की वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाच्या पराभवानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या संबंधांवर सोशल साईटवर जबरदस्त कमेंट करण्यात आले होते. हे दोघेही क्रिकेट फॅन्सच्या निशाण्यांवर होते. त्यानंतर विराटने मीडिया आणि फॅन्सविरुद्ध आपली नाराजगी दर्शवली होती.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

कोरोनामुळे क्रिकेटचे नियम बदले, खेळाडूंना सवयी बदलाव्या ...

कोरोनामुळे क्रिकेटचे नियम बदले, खेळाडूंना सवयी बदलाव्या लागतील
कोरोना व्हायरसमुळे आयसीसीने त्यांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. खेळाडूंना मैदानातल्या ...

शिखर-जोरावर यांच्या टिकटॉक व्हिडिओमध्ये पंजाबी टडका, ...

शिखर-जोरावर यांच्या टिकटॉक व्हिडिओमध्ये पंजाबी टडका, म्हणाला डांसची खरी जोडी
कोरोना विषाणूमुळे क्रिकेट स्पर्धासुद्धा स्थगित किंवा रद्द केली गेली आहेत. आयपीएल 2020 ...

प्रेक्षकांच्या भीतीने पंचांनी सचिनला नाबाद ठरवले!

प्रेक्षकांच्या भीतीने पंचांनी सचिनला नाबाद ठरवले!
डेल स्टेनचा गौप्यस्फोट

ऑस्ट्रेलियन कंपनीने मागितली सचिनची माफी

ऑस्ट्रेलियन कंपनीने मागितली सचिनची माफी
क्रिकेटचे साहित्य बनवणार्यास स्पार्टन कंपनीविरोधातील न्यायालयिन लढ्यात सचिन तेंडुलकरने ...

ख्रिस गेलच्या एका वक्तव्यामुळे होऊ शकते त्याला शिक्षा

ख्रिस गेलच्या एका वक्तव्यामुळे होऊ शकते त्याला शिक्षा
वेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलला आता मोठी शिक्षा होऊ शकते. कारण वेस्ट ...