गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : गुरूवार, 27 ऑगस्ट 2020 (11:52 IST)

विराट- अनुष्काने दिली ‘गुड न्यूज’, दोनाचे तीन होणार

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने गुड न्यूज शेअर केली आहे. त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा गरोदर असून जानेवारी 2021 मध्ये त्यांच्या कुटुंबात पाहुण्याचं आगमन होणार आहे. 
 
विराटने फेसबुकवर फोटो पोस्ट करत ही गुड न्यूज दिली. And then, we were three! Arriving Jan 2021 असं कॅप्शन देत विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यात अनुष्काचं बेबी बंप दिसत आहे.
 

And then, we were three! Arriving Jan 2021 ❤️