संबंधित माहिती
- सुना है आज समंदर को बडा गुमान आया है...यावर अमृता फडणवीस पुन्हा ट्रोल
- लॉकडाउनमध्ये, दीपिका पादुकोण तिच्या चाहत्यांना सर्जनशीलतेसाठी देतेय प्रोत्साहन!
- Motivational Story: तू कधी विनातिकीट प्रवास केला आहेस ?
- अमृता फडणवीस त्या तीन शब्दांमुळे पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर
- सुशांत माझ्या पोटी पुनर्जन्म घेणार, राखी सावंतने व्हिडीओमध्ये सांगितलं
धोनीची मुलीच्या मांडीवर लहान बाळ, सोशल मीडियावर रंगली चर्चा
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका फोटो पोस्ट केला आहे ज्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोमध्ये धोनीची मुलगी झिवाच्या मांडीवर एक लहानगं बाळ झोपलेलं असताना दिसत आहे.
साक्षी धोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर झिवाच्या मांडीवर एक लहानगं बाळ झोपलेलं असतानाचा एक फोटो पोस्ट केला. या पोस्टनंतर चाहत्यांनी अभिनंदन… असे मेसेज केले. साक्षीच्या या फोटोलो साडे पाच लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.
आयपीएलच्या तेराव्या हंगामाची घोषणा केल्यानंतर धोनी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
पुढील लेख
