1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 5 जुलै 2023 (15:33 IST)

MS Dhoni : धोनीवर येणार दुसरा चित्रपट, हा अभिनेता साकारणार धोनीची भूमिका

dhoni
धोनीने स्वबळावर क्रिकेटच्या विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. धोनीच्या आयुष्यावर एम एस धोनी :द अनटोल्ड स्टोरी' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली असून प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला. या चित्रपटात एम एस धोनीची भूमिका सुशांत सिंग राजपूत याने साकारली होती. आता पुन्हा एकदा धोनीच्या आयुष्यावर चित्रपट येणार आहे. 
 
'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केले आहे, ज्यांनी यापूर्वी जान्हवी कपूरचा 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' दिग्दर्शित केला होता. झी स्टुडिओज आणि करण जोहरच्या प्रोडक्शन बॅनर धर्मा प्रोडक्शनने याची निर्मिती केली आहे.