शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
वृत्त-जगत
»
आज-काल
»
मंथन
Written By
डॉ. भारती सुदामे|
आई म्हणे...
ND
सकाळी ऊन पाण्याने मला जी घालिते न्हाऊ
चिऊचे काऊचे
प्रेमाने
सुखाचे घास दे खाऊ
उठूनी हट्ट मी घेतो, कधी चेंडू कधी बाजा
उद्या आणू म्हणे आई, नको माझ्या रडू राज
ा
कुठे खेळावया जाता, कशी ही घाबरी होते
जगाची सोडूनी कामे, मला शोधावया येते
अशी ही आमुची आई, तिची माया असे फार
तुलाही देव राया रे अशी आई न मिळणार.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
अनेक महिने खराब होणार नाही मिठाई, या सोप्या टिप्स अवलंबवा
भारत देशात सण उत्सव या दिवशी विशेष करून मिठाई वाटली जाते. तसेच ही मिठाई सांभाळणे कठीण होते. तसेच काही मिठाई तर लवकर खराब देखील होते. तसेच ही मिठाई खराब होऊ नये म्हणून आज आपण काही ट्रिक पाहणार आहोत ज्यामुळे अगदी महिनाभर मिठाई खराब होत नाही. तर चला जाणून घेऊन या सोप्प्या ट्रिक
Healthcare Tips : दिवाळीच्या काळात दमा रुग्णांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स
Asthma Patients Health Tips : दिवाळीचा सण हा दिवे, मिठाई आणि आनंदाने भरलेला असतो, परंतु दमा रुग्णांसाठी आरोग्यविषयक खबरदारी घेण्याचीही वेळ असते. फटाक्यांचा धूर, वायूप्रदूषण आणि बदलते हवामान यामुळे दमा रुग्णांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर दिवाळीत हे नक्की खरेदी करा
1. हत्थाजोडी: हत्थाजोडी हे झाडाचे मूळ आहे ज्याचा आकार माणसाच्या जोडलेल्या हातांसारखा असतो. सिद्ध आणि धन्य 'हत्थाजोडी' दिवाळीच्या रात्री तिजोरीत ठेवल्यास धनलाभ होतो.
दिवाळीचे साप्ताहिक राशिभविष्य, जाणून घ्या या आठवड्यात कोणत्या राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असेल 28 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024
मेष : या आठवड्यात ग्रहांमध्ये कुठलाही मोठा फेर बदल होण्याची शक्यता नाही आहे. म्हणून या आठवड्यात तुम्हाला मागील आठवड्याच्या तुलनेत फार काही बदल दिसणार नाही. या आठवड्याच्या सुरुवातीत तुमची रुची व्यावसायिक गोष्टींपेक्षा प्रेम प्रसंगात जास्त राहणार आहे. विवाहित लोकांसाठी हा आठवडा फारच अनुकूल आहे. या आठवड्यात तुमच्यात उत्साह आणि जोश राहणार आहे.
दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व
घुबड- लक्ष्मी देवीचे वाहन घुबड आहे हे सर्वांना माहीत असल्याने दिवाळीच्या दिवशी त्याचे दर्शन घेणे देखील शुभ मानले जाते. हे पाहण्यामागील चिन्ह सूचित करते की देवी लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
विरोधानंतरही मुंबईतील 221 पोलिसांच्या बदल्या
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आयोगाने महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी मुंबई पोलिसांच्या 221 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मुंबई पोलिस आधीच बदलीच्या विरोधात होते. एवढ्या मोठ्या संख्येने पोलिसांचे इकडे तिकडे स्थलांतर केल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते हे त्यामागचे कारण होते. मात्र निवडणूक आयोगाने कठोर निर्णय घेतला. आठवडाभरापूर्वी आयोगाने बदलीसाठी निकष पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची नावे मागवली होती. आता सर्वाधिक बदल्या मुंबई, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर वसई विरार (MBVV) येथून झाल्या आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांपैकी सुमारे 42 जणांची मुंबई पोलिसांकडे पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.
MVA मधील सीट वाटपावरून वाद कसा संपेल? शरद पवार यांनी सुचवला मार्ग
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन संपले आहे, परंतु महाविकास आघाडी (MVA) चे घटक अनेक जागांवर आमनेसामने आहेत. याबाबत एमव्हीएमध्ये वाद सुरू आहे. राज्यातील अनेक जागांवर एमव्हीएचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. त्यावर राष्ट्रवादी-एससीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा प्रश्न सोडवण्याचा मार्ग दाखवला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, अयोध्या दीपोत्सवाचाही उल्लेख केला
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फॉर्म X वर एका पोस्टद्वारे त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशवासियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. या दिव्य सणानिमित्त मी सर्वांना निरोगी, आनंदी आणि भाग्यवान आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. माता लक्ष्मी आणि भगवान श्री गणेशाच्या आशीर्वादाने सर्वांवर आशीर्वाद लाभो. त्यांनी अयोध्या दीपोत्सवाचाही उल्लेख केला.
स्पेनमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे 95 जणांचा मृत्यू, वादळ येणे बाकी
बार्सिलोना : स्पेनमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या 95 वर पोहोचली आहे. यापूर्वी 51 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. हे आकडे आणखी वाढू शकतात. मुसळधार पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. स्थानिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का, रवी राजा यांनी राजीनामा का दिला?
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. आता ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांना आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचे सदस्यत्व देण्यात येणार आहे.