1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

पेट्रोलची गरज नाही, मानवी मूत्राने चालतील गाड्या!

पेट्रोलच्या वाढत असलेल्या किमतीमुळे परेशान असाल तर एक दिलासा देणारी बातमी आली आहे. आता शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की बाजारात लवकरच अश्या कारी येऊ शकतात ज्या पेट्रोल, डिझेल किंवा इतर ऊर्जा स्रोताने नव्हे तर मूत्राने चालतील.
इंग्लंडच्या एका विद्यापीठातील संशोधकांनी हा दावा केला आहे की मानवी मूत्रात काही रसायन मिसळून असे मिश्रण तयार केले जाऊ शकते ज्याने भरपूर मात्रेत ऊर्जा निर्माण करता येईल.
 
संशोधकांप्रमाणे असे वाहन बाजारात येतील ज्याची बॅटरी मानवी मूत्राने तयार केलेल्या मिश्रणाच्या मदतीने चार्ज होईल. त्यांच्याप्रमाणे अल्कोहलचे प्रमाण आढळणारे मूत्र अधिक कामाचे आहे. तर काय आता आपल्याला कार चालवण्यासाठी पेट्रोलची गरज नाही!