बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 डिसेंबर 2021 (16:45 IST)

Webdunia Survey 2021 मराठी वेबदुनिया सर्वेक्षण 2021

वेबदुनियाचा वाचकांच्या अपेक्षा जाणून घेण्याचा नित्य प्रयत्न असतो. कोरोना महामारीच्या या कठिण काळात सामर्थ्य आणि संयम हा सर्वांचा मोठा स्त्रोत आहे. कारण या दरम्यान अगदी अनपेक्षित काळ सर्वांसोमर येऊन ठाकला. तरी आपल्या मनाची स्थिती जाणून घेण्याच्या प्रयत्नांतर्गत हे नवे सर्वेक्षण प्रस्तुत आहे. यात वाचकांची जीवनशैली समजून घेणारे काही प्रश्न आहेत. 
 
या सर्व माहितीच्या आधारे आपली आवडनिवड समजणे आम्हाला सोपे जाईल. वेबदुनिया वाचकाभिमुख बनविण्याच्या आमच्या या प्रयत्नांना आपण भरभरून प्रतिसाद द्याल, ही खात्री आहे. आपण सर्वेक्षणात 15 जानेवारी, 2022 पर्यंत सहभागी होऊ शकता.