शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 (14:03 IST)

Coal India Recruitment 2022:कोल इंडिया मध्ये 311 पदांसाठी भरती

कोल इंडियामध्ये अनेक पदांसाठी भरती अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल आणि झारखंड येथील कंपन्यांमध्ये भरतीसाठी 19 फेब्रुवारी 2022 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली. एकूण 311 पदांसाठी भरती होणार आहे.  
 
मायनींगअधिकारी पदांच्या भरतीसाठी, उमेदवार 10 मार्च 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. 
 
अर्ज प्रक्रिया-
 easterncoal.gov.in या संकेत स्थळाला ला भेट द्या
ऑनलाइन अर्ज पेज वर जा
नोंदणी तपशील भरा
अर्ज फी भरा
तपशील भरा आणि सबमिट करा
अर्ज डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा
 
पात्रता -
12वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. 
मायनींग सरदार, गॅस चाचणी आणि प्रथमोपचार प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 
18 ते 30 वर्षे वयोगटातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.