शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 डिसेंबर 2020 (09:05 IST)

MPPEB Group 2 Recruitment 2020: सब ग्रुप भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

मध्य प्रदेश व्यावसायिक मंडळाने (एमपीपीईबी)ने काढलेल्या सहाय्यक लेखा परीक्षक, कनिष्ठ सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर आणि इतर पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर रोजी आहे. एकूण पदांची संख्या 258 आहेत.
 
वय मर्यादा -
18 ते 40 वर्षे. 
मध्यप्रदेशातील एससी, एसटी आणि दिव्यांग प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षे आहे.
परीक्षा 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या कालावधीत होणार.
 
महत्त्वाच्या तारख्या -
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रारंभ तारीख- 1 डिसेंबर 2020
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख -14 डिसेंबर 2020
अर्ज सुधारण्याची शेवटची तारीख - 19 डिसेंबर 2020
परीक्षेची तारीख - 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2021
 
संपूर्ण अधिसूचना वाचण्यासाठी  येथे http://peb.mp.gov.in/Rulebooks/RB_2020/Group_2%20sub%20Group_4_Rule%20Book_2020.pdf क्लिक करा. 
 
अर्ज फी - 
सामान्य प्रवर्गासाठी - 500 रुपये 
मध्यप्रदेशातील एससी, एसटी, दिव्यांग प्रवर्गासाठी 250 रुपये.