रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 सप्टेंबर 2023 (13:27 IST)

SBI Recruitment 2023 एसबीआय मध्ये 6000 पदांसाठी भरती

state bank of india
SBI Recruitment 2023 स्टेट बँक ऑफ इंडियाने एसबीआय अप्रेंटिस भर्ती 2023 साठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट sbi.co.in द्वारे भरतीसाठी अर्ज करू शकतात. 
 
6 हजारांहून अधिक पदांवर भरती
SBI अप्रेंटिस भर्ती 2023 आजपासून सुरू होत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर आहे.
 
चाचणी 
या भरतीसाठी पात्र उमेदवारांची लेखी चाचणी आणि स्थानिक भाषा चाचणीत मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड केली जाईल.
 
महत्त्वाच्या तारखा
अधिसूचना जारी : 31 ऑगस्ट 2023
ऑनलाइन अर्जाची सुरुवात : 1 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : सप्टेंबर 21, 2023
 
अर्ज कसा करायचा
SBI च्या अधिकृत वेबसाईट sbi.co.in ला भेट देऊन करिअर विभाग पर्याय क्लिक करा.
Current Openings वर क्लिक करा. SBI अपरेंटिस भर्ती 2023 वर क्लिक करा.
ऑनलाइन अर्जावर जाऊन आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट वर क्लिक करा.