गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. करिअर
  4. »
  5. नोकरीच्या संधी
Written By सौ. माधुरी अशिरगडे|

समाज कल्याण संचालनालयात 250 जागा

समाज कल्याण संचालनालयात वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक (7 जागा), समाज कल्याण निरीक्षक (111 जागा), उच्च श्रेणी लघुलेखक (6 जागा), मुख्याध्यापक (1 जागा), वरिष्ठ लिपिक (27 जागा), कनिष्ठ लिपिक (98 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर 2009 आहे. अर्ज व सविस्तर माहिती महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतच्या मुंबई आवृत्तीत दि. 13 ऑगस्ट 2009 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

(महान्यूज)