या शरद पौर्णिमेला धन राजा कुबेरला करा प्रसन्न, वाचा हा लहानसा मंत्र
कुबेर धनाचा राजा आहे. पृथ्वीलोकाच्या सर्वस्व धन संपदेचा एकमेव स्वामी कुबेर महादेवाचा परमप्रिय सेवक देखील आहे. धनाचा अधिपती असल्यामुळे शरद पौर्णिमेच्या रात्री मंत्र साधना द्वारे यांना प्रसन्न करण्याचा विधान आहे. प्रस्तुत आहे मंत्र ...
ॐ यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धन धान्याधिपतये
धन धान्य समृद्धिं मे देहि दापय दापय स्वाहा।।