आरोग्य, सुख, शांती आणि धन, सर्व काही मिळेल केवळ पौर्णिमेच्या या 5 सोप्या चंद्र मंत्रानी
कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र एवढा सुंदर असतो की त्राटक बघत राहावे. चंद्र आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तर धार्मिक दृष्ट्या विशेष पूजनीय. पौर्णिमेला चंद्राची आराधना केली जाते. चंचल मन असणार्यांनी या दिवशी चंद्राची पूजा करावी. चंद्र मंत्र मानसिक शांती आणि शीतलतेसह अपार धन, धान्य, संपत्ती आणि ऐश्वर्य प्रदान करणारा आहे... या 5 विशेष मंत्रांनी मिळवा चंद्र देवतेची कृपा...
ॐ चं चंद्रमस्यै नम:
दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णव सम्भवम ।
नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुट भूषणं ।।
ॐ श्रां श्रीं श्रौं स: चन्द्रमसे नम:।।
ॐ ऐं क्लीं सोमाय नम:।
ॐ भूर्भुव: स्व: अमृतांगाय विद्महे कलारूपाय धीमहि तन्नो सोमो प्रचोदयात्।