शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By
Last Updated : सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (08:29 IST)

Vasant Panchami 2021 : वसंत पंचमी 16 फेब्रुवारी रोजी, जाणून घ्या 12 राशींसाठी सरस्वती मंत्र

वसंत-पंचमी म्हणजे देवी सरस्वतीच्या जन्मदिवस निमित्ताने देवीला प्रसन्न करण्यासाठी राशिनुसार वंदना करणे. राशीप्रमाणे मंत्र जपल्याने मां शारदा सुख, संपत्ती, विद्या, बुद्धी, यश, कीर्ति, पराक्रम, प्रतिभा आणि विलक्षण वाणीचा आशीष प्रदान करते. प्रस्तुत आहे आपल्या राशीनुसार सरस्वती मंत्र-
 
मेष- ॐ वाग्देवी वागीश्वरी नम:
वृषभ- ॐ कौमुदी ज्ञानदायनी नम:
मिथुन- ॐ मां भुवनेश्वरी सरस्वत्यै नम:
कर्क- ॐ मां चन्द्रिका दैव्यै नम:
सिंह- ॐ मां कमलहास विकासिनी नम:
कन्या- ॐ मां प्रणवनाद विकासिनी नम:
तुळ- ॐ मां हंससुवाहिनी नम:
वृश्चिक- ॐ शारदै दैव्यै चंद्रकांति नम:
धनू- ॐ जगती वीणावादिनी नम:
मकर- ॐ बुद्धिदात्री सुधामूर्ति नम:
कुंभ- ॐ ज्ञानप्रकाशिनी ब्रह्मचारिणी नम:
मीन- ॐ वरदायिनी मां भारती नम: