नाटककार प्र. ल. मयेकर यांचे निधन

मुंबई| Last Modified बुधवार, 19 ऑगस्ट 2015 (10:29 IST)
ज्येष्ठ नाटककार प्र. ल. मयेकर (वय ६९) यांचे मंगळवारी निधन झाले. प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर विविध प्रकारच्या नाटकांतून ठसा उमटविणारे नाटककार म्हणून त्यांची ख्याती होती.
त्यांचा नाट्यलेखनाचा प्रवास ते बी.ई.एस.टी.मध्ये नोकरी करत असल्यापासून सुरू झाला होता.
सामाजिक, कौटुंबिक, रहस्यप्रधान, विनोदी असे वेगवेगळे बाज असणारी नाटके त्यांनी
लिहिली. त्यांनी एकांकिका लेखन केले, तसेच हौशी रंगभूमीवर मोठे योगदान दिले.



यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

कन्नड अभिनेत्री चंदनाने मृत्यू होण्यापूर्वी सुसाईड नोट ...

कन्नड अभिनेत्री चंदनाने मृत्यू होण्यापूर्वी सुसाईड नोट रेकॉर्ड केली आहे, प्रियकराला ठरविले आत्महत्येसाठी जवाबदार
सोमवारी कन्नड अभिनेत्री चंदना हिच्या मृत्यूची बातमी उघडकीस आली. त्यानंतर कन्नड ...

मलायका अरोराच्या मदमस्त सेल्फीजने लोकांना वेड लावले, फॅनने ...

मलायका अरोराच्या मदमस्त सेल्फीजने लोकांना वेड लावले, फॅनने विचारले- अर्जुन कुठे आहे?
बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. मलायका अरोरा अशा ...

वाजिद खान यांचे निधन कोरोनामुळे झाले, आता आई रजिना यांनाही ...

वाजिद खान यांचे निधन कोरोनामुळे झाले, आता आई रजिना यांनाही संसर्ग झाल्याचे आढळले
प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांनी वयाच्या 42 व्या वर्षी जगाला निरोप दिला. वाजिद खान ...

प्रवास रणथंबोरचा

प्रवास रणथंबोरचा
गेल्या वर्षी जूनच्या महिन्यात मी केलेल्या एका वाईल्ड लाईफ फोटोग्राफी बद्दल असणारा हा लेख ...

हिंदुस्तानी भाऊ विरुद्ध अभिनेता जितेंद्र यांची मुलगी

हिंदुस्तानी भाऊ विरुद्ध अभिनेता जितेंद्र यांची मुलगी
हिंदुस्तानी भाऊ विरुद्ध अभिनेता जितेंद्र यांची मुलगी