अलका कुबल वाढदिवस विशेष

alka kubal
Last Modified गुरूवार, 23 सप्टेंबर 2021 (09:50 IST)
अलका कुबल या मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री आहेत. सुमारे दशकभर त्यांनी अभिनय केलेले चित्रपट, त्या चित्रपटांच्या विषयांनी स्त्री वर्गाला सिनेमागृहाकडे अगदी खेचुन आणले होते. मराठी फिल्म इंडस्ट्रीत सासर-माहेर चित्रपटांची लाट आणणारी एक अभिनेत्री अलका कुबल!

अलका कुबल यांचा जन्म 23 सप्टेंबर रोजी 1963ला झाला होता. त्यांना दोन मुली असून एक पायलट आणि दुसरी डॉक्टर आहे. त्यांचे पती समीर आठल्ये हे छायाचित्रपार आहे.


अलका कुबल याचं करिअर – Career
मध्यमवर्गीय घरातील अलका कुबल यांना अभिनयाची आवड लहानपणा पासुनच होती. बालकलाकार म्हणुन ’नटसम्राट’ या नाटकाचे त्यांनी जवळजवळ 250 प्रयोग केले. या व्यतिरीक्त संध्याछाया, मी मालक या देहाचा, आणि वेडा वृंदावन या नाटकांमधुन देखील अलकाने रंगभुमीवर काम केलं आहे.
अलका कुबल (सासरच्या अलका आठल्ये) ह्या मराठी-हिंदी चित्रपटांतून काम करणाऱ्या एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत.
बालकलाकार म्हणून त्यांनी लहानपणापासूनच व्यावसायिक नाटकांतून काम करायला सुरुवात केली. इयत्ता १०वी मध्ये असताना त्यांनी चक्र या चित्रपटात छोटी भूमिका केली होती. नटसम्राट, संध्याछाया, वेडा वृंदावन अशा काही नाटकांत त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या. स्त्रीधन या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत व्यावसायिक अभिनेत्री म्हणून प्रवेश केला.

माहेरची साडी ह्या प्रसिद्ध चित्रपटाच्या यशामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यासोबतच लेक चालली सासरला, तुझ्यावाचून करमेना, माहेरचा आहेर, दुर्गा आली घरा, काळूबाईच्या नावानं चांगभलं, सुवासिनीची सत्त्वपरीक्षा, अग्निपरीक्षा असे त्यांचे अनेक चित्रपट लोकप्रिय झाले. यांपैकी काही चित्रपटांची निर्मिती देखील त्यांनी केली. अमृतवेल, युगंधरा, बंदिनी, येरे येरे पैसा, आकाशझेप, माझी आई काळुबाई अशा दूरचित्रवाणी मालिकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केल्या.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

R Madhavan:आर माधवनने 'रॉकेटरी'च्या सक्सेस पार्टीचे आयोजन ...

R Madhavan:आर माधवनने 'रॉकेटरी'च्या सक्सेस पार्टीचे आयोजन केले ,शास्त्रज्ञ नंबी नारायणही उपस्थित
आर माधवनचा रॉकेट्री द नंबी इफेक्ट हा चित्रपट 1 जुलै 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. ...

Kunwara Kila Alwar: एक असा किल्ला जिथे कधीही युद्ध झाले ...

Kunwara Kila Alwar: एक असा किल्ला जिथे कधीही युद्ध झाले नाही, जाणून घ्या वैशिष्टये
History of Kunwara Kila Alwar : भारत हा एक ऐतिहासिक वारसा आहे. येथे तुम्हाला ...

आईकडे अँटीव्हायरस आहे

आईकडे अँटीव्हायरस आहे
मुलगा आई आजकाल प्रेमाचा व्हायरस सगळी कडे पसरलाय त्याची मला पण लागण झालीय. आई बाळा काळजी ...

माझी पाटी फुटली

माझी पाटी फुटली
विनीत आईकडे रडत रडत आला आणि म्हणाला, ‘आई संजयने माझी पाटी फोडली. ‘कशी फोडली? थांब बघते ...

Allu Arjun Denied Liquor Brand Offer:तंबाखू नंतर आता अल्लू ...

Allu Arjun Denied Liquor Brand Offer:तंबाखू नंतर आता अल्लू अर्जुन ने नाकारली दारू कंपनीची 10 कोटींची ऑफर
अल्लू अर्जुन हा दक्षिण चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे, ज्याने 'पुष्पा' ...