1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: मंगळवार, 9 मार्च 2021 (08:30 IST)

सामान्य ज्ञान -असं का होत आपल्या घरात सर्वात जास्त धूळ कशामुळे येते?

What causes the most dust in your home? general knowledge marathi kids zone marathi
धूळ आपल्या घरात हवा आणि सूर्य प्रकाशाद्वारे येते. परंतु आपल्याला हे जाणून आश्चर्य होईल की आपल्या घरात धूळ येण्याचे कारण आपली मृत त्वचा देखील आहे. असं आवश्यक पण नाही.वास्तविक घरात धूळ येण्याचे दोन प्रकार आहेत. एक जे बाहेरून येते  आणि दुसरे घराच्या आतून येते . घराच्या आत धुळेचे कारण म्हणजे माणसांचे केस, चटई, प्राण्यांचे केस,माणसांची मृत त्वचा आणि अन्नाचे कण मुळे येते. बाहेरून धूळ हवा,सूर्याचा प्रकाश च्या द्वारे येते. या व्यतिरिक्त धूळ पायाला चिटकून देखील घरात येते.