मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: गुरूवार, 14 सप्टेंबर 2017 (15:35 IST)

आनंदापासून दूर ठेवतात या गोष्टी

* स्वत: ची तुलना इतरांशी करणे
* अपेक्षेप्रमाणे वस्तू नसणे
* काय होणार याची काळजी
* सध्या सुरू असलेल्या ट्रेंडशी आपली तुलना करणे
* चांगल्या गोष्टीबाबत अनुमान लावणे
* भूतकाळ आणि भविष्यकाळात रमणे
* आपल्यातील नावीन्याची ओळख
* स्वत:च्या कामांची तुलना करणे
* सुविधांचे आकलन करणे
* रोज करीत असलेल्या कामांचे मूल्यमापन करणे