मूलांक 9 : ऊर्जावान आणि शक्तिदायी

numrology 9
मूलांक ९ हा ऊर्जा आणि शक्तिचा अंक आहे. मंगळ याचा स्वामी आहे. मंगळ साहस, शौर्य आणि दृढ इच्छा शक्ती यांचे प्रतीक आहे.
कठोर शिस्तीनुसार वर्तन करणे, पराजयाचा विचार न करणे आणि न घाबरणे ही मूलांक ९ची वैशिष्टय़े होत. मूलांक ९ला कितीनेही गुणलं तरी त्या संख्येची बेरीज नऊच येते. अर्थातच, मूलांक ९ असलेली व्यक्ती परिवर्तनशील नसते.

स्वरुप- मूलांक ९चे स्वरुप आकर्षक असते. सुरुवातीला ते स्वतच्या रंग, रुपाबाबत निष्काळजी असतात; पण नंतर थोडय़ाशा प्रयत्नानेही त्यांचे स्वरुप उजळते. त्यांची शरीरयष्टी सुदृढ असते. तरुण वयात या व्यक्ती सौंदर्यस्पर्धामध्येही यशस्वी होतात.
स्वभाव- या लोकांचा स्वभाव आक्रमक, जिद्दी, शिस्तप्रिय आणि संयमी असतो. त्यांच्या स्वभावात विनम्रता नसते. कट-कारस्थानं न करण्याचा स्वभाव असतानाही कोरडय़ा स्वभावामुळे त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण होतात. व्यापक दृष्टिकोनाच्या अभावामुळे मूलांक ९च्या व्यक्ती इतरांना सहज माफ करत नाहीत तसंच माफी मागायलाही त्यांना जमत नाही. पण इतरांना साहाय्य करण्याची यांची मानसिकता असते.

पुढे पहा व्यक्तींचा व्यक्तिमत्व, भाग्यशाली तिथी आणि भाग्यशाली दिवस


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

रमजान महिन्यातील शुक्रवारचे महत्त्व

रमजान महिन्यातील शुक्रवारचे महत्त्व
आजचा शुक्रवार हा या रमजान महिन्यातील शेवटचा शुक्रवार (जुमा) आहे. याला जुमातुल विदाअ ...

या 22 चांगल्या सवयी असल्या शनीचा प्रकोप दूर होतो

या 22 चांगल्या सवयी असल्या शनीचा प्रकोप दूर होतो
शनी देव न्यायाचे देव आहे. आपल्यात या 22 चांगल्या सवयी असल्यास असे समजावे की शनी देव ...

सोशल मीडियावर Viral Post : मळलेल्या कणकेवर बोटांचे ठसे का?

सोशल मीडियावर Viral Post : मळलेल्या कणकेवर बोटांचे ठसे का?
अलीकडे एक पोस्ट व्हायरल होत आहे की महिला कणीक मळल्यावर त्यावर बोटांचे ठसे का सोडते? या ...

शनी जयंती 2020 शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजा विधी

शनी जयंती 2020 शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजा विधी
शनी जयंती वैशाख अमावास्येला असून या दिवशी शनीची पूजा करण्याचे महत्त्व आहे. तर जाणून घ्या ...

शनी जयंतीला या 5 मंत्राद्वारे दूर करा शनीच्या साडेसातीचा ...

शनी जयंतीला या 5 मंत्राद्वारे दूर करा शनीच्या साडेसातीचा प्रभाव
शनी जयंती हा शनिदेवला प्रसन्न करण्याचा दिवस असतो. यावेळी शनी जयंती विशेष योगास येत आहेत. ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...