यश मिळवण्यासाठी घरातून निघण्यापूर्वी करा हे 3 काम
आपले प्रत्येक कार्य यशस्वी आणि निर्विघ्न पार पडावे असे सगळ्यांना वाटतं असतं. जर घरातून काही शुभ कार्य करण्यासाठी बाहेर पडत असाल तर हे करा, यश प्राप्त होईल...
घरातून निघण्यापूर्वी
'श्री गणेशाय नम:' हे मंत्र म्हणा आणि विपरीत दिशेत 4 पाऊल चाला, यानंतर आपल्या कार्यासाठी निघा, यश मिळेल.
घरातून निघताना गूळ खाऊन आणि जरासे पाणी पिऊन निघा, यश मिळेल.
घराच्या उबंरठ्यावर काळी मिरी पसरवून त्यावर पाय ठेवून बाहेर निघून जा. बाहेर निघाल्यावर मागे वळून पाहू नका. आपल्याबरोबर 5 साबूत लवंगाही ठेवा. या उपायाने अडथळे दूर होतील.