बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

घराचे स्वप्न साकाराता येईल केवळ या सोप्या उपायाने

* रोज सकाळी अंघोळ करून गणपतीला लाल रंगाचे फूल अर्पण करा. 21 दिवसापर्यंत मंदिर किंवा घरात गणपतीला आपल्या समस्येबद्दल सांगा आणि प्रार्थना करा.



* घरात पूजा स्थळावर एक मातीचा लहानसं घर आणून ठेवावे आणि प्रति रविवारी त्यात मोहरीच्या तेलाचा दिवा आणि दिवा विझल्यानंतर त्यात कापूर लावावे.