1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: सोमवार, 6 मे 2019 (15:49 IST)

बारा राशींनुसार दिव्य आणि प्रभावकारी मंत्र जाणून घ्या

mantra of 12th rashi
आम्ही आपल्या जीवनाच्या धावपळीत इतके व्यस्त असतो की देवाला स्मरण करणे ही बऱ्याच वेळा विसरतो. देव आम्हाला तेव्हा आठवतो जेव्हा आम्ही कुठल्या अडचणीत पडतो. मग आता खास तुमच्यासाठी बारा राशींनुसार दिव्य आणि प्रभावकारी मंत्र देत आहे, ज्याचे पाठ करून तुम्ही तुमचे भाग्य बदलू शकता.
 
आपल्या राशीनुसार नियमित या मंत्रांचा जप करून सुख, समृद्धी, आरोग्य, वैभव, पराक्रम व यश मिळवू शकता. 
 
मेष : ऊँ ह्रीं श्रीं लक्ष्मीनारायण नम:। 
 
वृषभ : ऊँ गौपालायै उत्तर ध्वजाय नम:।
 
मिथुन : ऊँ क्लीं कृष्णायै नम:। 
 
कर्क : ऊँ हिरण्यगर्भायै अव्यक्त रूपिणे नम:। 
 
सिंह : ऊँ क्लीं ब्रह्मणे जगदाधारायै नम:। 
 
कन्या : ऊँ नमो प्रीं पीतांबरायै नम:। 
 
तूळ : ऊँ तत्व निरंजनाय तारक रामायै नम:। 
 
वृश्चिक : ऊँ नारायणाय सुरसिंहायै नम:। 
 
धनू : ऊँ श्रीं देवकीकृष्णाय ऊर्ध्वषंतायै नम:। 
 
मकर : ऊँ श्रीं वत्सलायै नम:। 
 
कुंभ : श्रीं उपेंद्रायै अच्युताय नम:।
 
मीन : ऊँ क्लीं उद्धृताय उद्धारिणे नम:। 
 
प्रत्येक व्यक्ती आपल्या राशीनुसार वर दिलेल्या मंत्रांचा जप करेल तर त्याला लवकरच यश प्राप्त होईल. मंत्र पाठ केल्याने व्यक्ती प्रत्येक संकटांपासून मुक्त राहतो. आर्थिकरित्या तो संपन्न होतो.