बुध आणि शुक्राचा कन्या राशीत मिलन, शुक्राचा नीचभंग योग आरंभ, या राशींवर पडेल प्रभाव

mercury-and-venus
Last Modified सोमवार, 9 सप्टेंबर 2019 (13:28 IST)
चंद्र पुत्र बुध किमान 11 महिन्यानंतर आपली स्वत:ची राशी कन्यामध्ये 11 सप्टेंबर रोजी सकाळी 5:00 वाजता प्रवेश करणार आहे। जेथे हे आधीपासूनच विराजमान
नीचसंज्ञक शुक्रासोबत युती करेल. कन्या राशी बुधाची अतिशुभ प्रभाव करणारी रास आहे ज्यात पोहचून बुध कार्य व्यापारात प्रगती करतात. कार्य व्यापारच्या क्षेत्रात प्रगती होईल आणि प्राकृतिक आपदांमध्ये कमी येईल. बुधाच्या आपल्या राशीत प्रवेशासोबतच शुक्रासोबत त्याची युतीचे सर्व 12 राशींवर कसा प्रभाव राहील तो जाणून घ्या.

मेष राशी- आपल्या राशीतून सहाव्या घरात राहणे अर्थात आपल्याच घरात विराजमान राहणे तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळवून देईल. आजोळ पक्षाकडून किंवा परिवारातील मोठ्या लोकांकडून फायदा मिळेल पण आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.


वृषभ राशी - वृषभ राशीच्या लोकांसाठी ही युती एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही आहे, शिक्षा प्रतियोगितेत आशातीत यश मिळेल तसेच संतानच्या दायित्वाची पूर्ती देखील होईल आणि संतानं संबंधी एखाद्या काळजीचे निवारण होईल.
मिथुन राशी- मिथुन राशीच्या लोकांसाठी चतुर्थ भावागत शुक्र आणि बुध यश मिळवणारे सिद्ध होतील कारण मिथुन राशी देखील बुधाची आपली रास आहे आणि त्यांचे आपल्या घरात जाणे अर्थात घर, वाहनाचे सुख आणि मित्रांचा सहयोग मिळेल.


कर्क राशी- कर्क राशीच्या लोकांसाठी हा गोचर पराक्रम भावात बनत आहे म्हणून साहस पराक्रमात वाढ होईल पण भावांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. तुमच्या द्वारे घेतलेले निर्णय आणि केलेल्या कामांची प्रशंसा होईल. आपल्या ऊर्जा शक्तीचा भरपूर उपयोग करा.


सिंह राशी - सिंह राशीच्या लोकांसाठी ही युती धन भावात बनत आहे म्हणून आपल्या वाक्चातुर्यतेमुळे यश मिळवाल. बर्‍याच दिवसांपासून अडकलेला पैसा मिळेल तसेच आकस्मिक धन प्राप्तीचे योग देखील बनत आहे. नेत्र विकारांपासून स्वत:चा बचाव करा.

कन्या राशी - कन्या राशीच्या लोकांसाठी भद्रयोगाचा निर्माण होत आहे म्हणून केंद्र किंवा राज्य सरकारचे प्रमुख प्रतिष्ठांमध्ये जर नोकरीसाठी आवेदन करायचे असेल तर यश मिळण्याची शक्यता आहे. विलासितापूर्ण वस्तूंवर जास्त व्यय होण्याची शक्यता आहे.


तूळ राशी - तुला राशीच्या लोकांसाठी ही युती धावपळ करवेल तसेच धार्मिक किंवा सामाजिक कार्यांमध्ये अधिक खर्च देखील करवेल ज्यामुळे प्रतिष्ठा वाढेल. आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे तसेच कर्ज घेण्यापासून स्वत:चा बचाव करा.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ही युती लाभ भावामध्ये बनत आहे म्हणून आयमध्ये वृद्धी होईल. एकापेक्षा जास्त आयचे साधन निर्माण होतील. एखादे समृद्धिशाली व्यक्ती किंवा संस्थानाकडून लाभ मिळेल. मित्र आणि सहयोगींपासून मधुर सबंध बनतील.


धनू राशी - धनू राशींच्या लोकांसाठी हा योग कर्मभावात बनलेला आहे म्हणून कुठल्याही प्राशासनिक सर्विस हेतू आवेदन करायचे असेल किंवा मोठा करार स्वीकारायचा असेल तर त्यात नक्कीच यश मिळेल. या काळात योजनांना गोपनीय ठेवा.

मकर राशी - मकर राशीच्या लोकांसाठी ही युती भाग्य भावात बनत आहे म्हणून यात्रा देशाटनाचा लाभ मिळेल. नवीन कार्य आरंभ होण्याचा योग बनत आहे. शिक्षा प्रतियोगितेत यश मिळेल. घर वाहन क्रय करयाचे असेल तर योग आहे, त्याचा फायदा उचला.


कुंभ राशी - कुंभ राशीच्या लोकांसाठी ही युती अष्टम भावात बनत आहे म्हणून प्रगती तर होईल पण आरोग्यावर विपरीत प्रभाव पडेल. या काळात कुठल्याही षडयंत्राचे शिकार होण्यापासून स्व:तचा बचाव करा. विदेशी व्यक्ती किंवा मित्रांचा सहयोग मिळेल.

मीन राशी - मीन राशीच्या लोकांसाठी ही युती सप्तम भावात बनत आहे म्हणून लग्न विवाहाशी संबंधित चर्चा सफल होईल. विदेश यात्रेचा योग बनत आहे, व्यापाराच्या दृष्टीने देखील वेळ फारच चांगला आहे, त्याचा फायदा घ्या.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

महाशिवरात्रीला आज ‘शश योग’

महाशिवरात्रीला आज ‘शश योग’
महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज एक विशेष योग जुळून आला आहे. तब्बल ५९ वर्षांनतर आज ...

श्रीशिवशंकर द्वादश नामावली

श्रीशिवशंकर द्वादश नामावली
महादेवाचे अनेक मंत्र, श्लोक, स्रोत, चालीसा आणि अष्टक उपलब्ध आहेत परंतू हे महाशिवरात्रीला ...

12 ज्योतिर्लिंग ज्यात आहे महादेवाचा वास

12 ज्योतिर्लिंग ज्यात आहे महादेवाचा वास
Kashi Vishwanath काशी विश्वनाथ मंदिराला वाराणसीचं स्वर्ग मंदिर असे देखील म्हटलं जातं. ...

शिवचरित्रातून काय घ्यावे?

शिवचरित्रातून काय घ्यावे?
छत्रपती शिवाजीराजांच्या जन्माला जवळ जवळ चारशे वर्षे होत आली तरी त्यांची कीर्ती, त्यांची ...

महाशिवरात्री: महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काय करावे- काय ...

महाशिवरात्री: महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काय करावे- काय टाळावे
महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी काय ...

फक्त राहुल गांधी हेच काँग्रेसला वाचवू शकतात

फक्त राहुल गांधी हेच काँग्रेसला वाचवू शकतात
20- काँग्रेसला उभारी देण्यासाठी पक्षाचा अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडला पाहिजे असे माजी ...

'हाच' खरा सर्वधर्म समभाव, मठाने मु्स्लिम युवकाला मुख्य ...

'हाच' खरा सर्वधर्म समभाव, मठाने मु्स्लिम युवकाला मुख्य पूजारी नेमले
उत्तर कर्नाटकातील हुबळी जिल्ह्यातील गदग येथे लिंगायत धर्माने धर्म परंपरेला छेद देत ...

बाप्परे, चक्क साबणाची किंमत लाख रुपयांमध्ये

बाप्परे, चक्क साबणाची किंमत लाख रुपयांमध्ये
सामान्यपणे बाजारात १० रुपयांपासून १ हजारपर्यंतच्या किंमतीचे साबण बाजारात मिळतात. परंतु एक ...

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत
छत्रपती घराण्यातील सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती अचानक ...

भीमा-कोरेगाव प्रकरणी पवार यांना समन्स बजावा

भीमा-कोरेगाव प्रकरणी पवार यांना समन्स बजावा
भीमाकोरेगाव हिंसाचार प्रकरणी साक्ष नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ...