आतड्यामधील सूज कर्करोगाचा धोका वाढवू शकते जाणून घ्या ह्याची लक्षणे आणि उपचार

Last Modified शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (19:39 IST)
बऱ्याचदा आतड्यामधील सूज
होणं काही लहान समस्या नसून गंभीर समस्या बनते. ह्याची लक्षणे सामान्य असतात परंतु बऱ्याच वेळा लोकांना या बद्दल माहितीच नसते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे की ह्याची लक्षणे अचानक दिसून येण्याऐवजी हळू-हळू वाढतात. आतड्यातील ही सूज मेडिकल च्या भाषेत अल्सरेटिव्ह कोलायटिस म्हणवली जाते. बऱ्याच काळ ही सूज असल्यामुळे आतड्याचा कर्करोग होण्याचा
धोका वाढतो. घरगुती उपाय करून या समस्येपासून सुटका मिळवणे कठीण आहे परंतु या मुळे थोड्या प्रमाणात आराम मिळू शकतं आणि हा आजार वाढण्यापासून रोखले जाऊ शकत.चला ह्याचा लक्षणाबद्दल जाणून घेऊ या आणि असे कोणते उपाय आहे जे या आजारात आराम मिळवून देतात.

लक्षणे-
पोटात दुखणे आणि मुरडा येणं, अतिसार, गुदद्वारात वेदना आणि रक्त पडणे, पचनाशी निगडित त्रास,वारंवार मळ त्यागण्याची इच्छा होणं, मळ त्यागण्यास त्रास होणं, भूक न लागणं, वजन कमी होणं,थकवा आणि ताप येणं,हृदयाचे ठोके वाढणे.* आतड्याच्या सुजेला कमी करण्यासाठी सर्वात आवश्यक आहे पाणी -
आतड्यातील सूज कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी घरगुती उपाय आहे भरपूर प्रमाणात पाणी पिणं. हे निर्जलीकरण प्रतिबंधित करते. आतड्यांची सूज असलेल्या रुग्णांची सर्वात मोठी समस्या असते डिहायड्रेशन. वास्तविक अतिसार झाल्यामुळे त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता होते. या साठी महत्त्वाचे आहे की पाण्याची कमतरता पूर्ण करावी. अशा परिस्थितीत रुग्णांना दिवसभर थोड्या
थोड्या प्रमाणात पाणी पिण्यासाठी द्यावे.


* कोरफड -
आतड्याच्या सुजेला कोरफड कमी करत. कोरफडात अँटी इंफ्लिमेंट्री गुणधर्म आढळतात. कोरफडाचे बरेच फायदे आहे ,जसं की ह्याचा वापर जखम भरण्यासाठी
आणि वेदना कमी करण्यासाठी
करतात. तसेच आतड्याची सूज कमी करण्यासाठी देखील सहाय्यक आहे. असं दिसून आले आहे की काही रुग्णांमध्ये कोरफडचा रस प्यायल्यावर आतड्याच्या सुजांमध्ये सुधारणा झाली आहे. हे घेण्यापूर्वी आपण डॉक्टर चा सल्ला घ्यावा.

* प्रथिने
भरपूर घ्यावे-
आतड्याची सूज येणाऱ्या रुग्णांना प्रथिने असलेले पदार्थांचे सेवन करावे. अशा रुग्णांना मासे,अंडी,कोंबडी,आणि शेंगदाण्याच्या तेलाचे सेवन करणे फायदेशीर आहे.तळकट, मसालेदार, चमचमीत आणि जास्त भाजके पदार्थ घेणे टाळावे.कारण हे पदार्थ आपले त्रास अधिक वाढवू शकतात. या साठी आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

* व्हिटॅमिन डी फायदेशीर आहे-
या रुग्णांना व्हिटॅमिन डी खूप फायदेशीर आहे. या साठी दुधाचे सेवन करावे. या मध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते.

* नारळाच्या तेलाचे सेवन-
नारळाच्या तेलाचे सेवन आपल्या आहारात करावे. या मुळे आतड्यांच्या समस्येपासून आराम मिळतो. वैज्ञानिक दृष्टया देखील हे सिद्ध झाले आहे.

* ग्रीन टी घ्या-
ग्रीन टी हे औषधी गुणधर्माचे आहे. लोक ह्याला सुपरफूड देखील म्हणतात. हे केवळ वजन कमी करण्यातच नाही तर आतड्यांची सूज येणाऱ्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे.

हे घेणं टाळा-

बटाटा,वांग,टोमॅटो सारख्या भाज्या, तीळ,बोर,स्ट्राबेरी सारखी फळे,अक्रोड.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

या लॉक डाऊन मध्ये आपली जीवनशैली बदला या 10 गोष्टी लक्षात ...

या लॉक डाऊन मध्ये आपली जीवनशैली बदला या 10 गोष्टी लक्षात ठेवा
कोरोना विषाणूच्या साथीच्या पहिल्या लॉकडाऊन दरम्यान, लोकांमध्ये खूप भीती निर्माण झाली ...

अनुलोम विलोम प्राणायाम करण्याची योग्य पद्धत आणि फायदे जाणून ...

अनुलोम विलोम प्राणायाम करण्याची योग्य पद्धत आणि फायदे जाणून घ्या
प्राणायामाची सुरुवातीची क्रिया म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम.कोरोनामध्ये संक्रमण दरम्यान, ...

वारंवारच्या लॉकडाउननंतर या 10 नियमांची काळजी घ्या

वारंवारच्या लॉकडाउननंतर या 10 नियमांची काळजी घ्या
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे. देशातील दुसर्‍या लाटेत अनेकांचे अकाली मृत्यू ...

Lockdown 2021: स्टे होम स्टे सेफचे अनुसरण अशा पद्धतीने करा

Lockdown 2021: स्टे होम स्टे सेफचे अनुसरण अशा पद्धतीने करा
लॉकडाउन टप्पा पुन्हा एकदा सुरू झाला आहे. गरजेनुसार सर्वत्र लॉकडाउन लावले जात आहेत, ...

फॉलिक ऍसिड देणारे चविष्ट मल्टी धान्य धिरडे

फॉलिक ऍसिड देणारे चविष्ट मल्टी धान्य धिरडे
मल्टी ग्रेन म्हणजे मिश्र डाळीचे पीठ. हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आणि पौष्टीक आहे. या ...