हार्ट अटक शिवाय देखील छातीत वेदना होऊ शकते कारणे जाणून घ्या

Last Modified मंगळवार, 2 मार्च 2021 (20:36 IST)
छातीत दुखत असल्यावर लोक घाबरून जातात ते हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण आहे. वृद्ध लोक किंवा आधीच हृदय रोगाने ग्रस्त असलेले लोक इतके अस्वस्थ होतात ते अस्वस्थतेमुळे आजारी पडतात.
परंतु छातीच्या दुखण्याचे कारण समान नसतात. हे दुखणे बऱ्याच कारणामुळे उद्भवू शकते. परंतु या बाबत निष्काळजीपणा करू नये. हे खूप महत्त्वाचे आहे . बऱ्याच वेळा ऍसिडिटी मुळे किंवा सर्दीमुळे देखील
छातीत दुखणे उद्भवते., वेळच्या वेळी या वर उपचार केले पाहिजे. छातीत दुखण्यामागील कारणे जाणून घेऊ या.


* फुफ्फुसांचा रोग-

बऱ्याच वेळा फुफ्फुसांच्या आत सूज येते, या मुळे एकाएकी दुखणे उद्भवते. बऱ्याच वेळा फुफ्फुसांचे आजार निमोनिया आणि दम्याच्या त्रासामुळे देखील वेदना होऊ लागते. हे कारण असल्यास वेदना छातीच्या जवळ होते. सर्दी पडसं असल्यास जास्त वेदना असू शकते. असं झाल्यास त्वरितच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

* आतील सूज -
छातीचा अंतर्गत भाग खूप गुंतलेला असतो, अशा परिस्थितीत काही लोकांच्या छातीच्या आतील भागास सूज येते. त्यांना समजत नाही. छातीच्या अंतर्गत भागाची सूज श्वास घेताना वाऱ्याला लागल्यावर छातीमधून वेदना होण्यास सुरुवात होते. वैद्यकीय भाषेत ह्याला प्लुरायटिस असे म्हणतात.ही स्थिती बहुतेक अशा लोकांमध्ये आढळते ज्यांना पूर्वी निमोनियाचा त्रास होता.


* बरगड्या मोडणे-
कोणत्याही कारणास्तव रिब किंवा बरगड्या मोडतात तेव्हा दुखणे उद्भवते. ज्या लोकांना पाठीच्या कणांचा काही त्रास आहे त्यांना ही वेदना जाणवते. अशा परिस्थितीत दुखणे का उद्भवत आहे असा विचार करून लोक घाबरतात. नसांमध्ये सूज आली असेल तरीही छातीत दुखणे उद्भवू शकते. या वेदना बऱ्याचदा थंड हवामानामुळे होतात. परंतु अचानक वेदना झाल्यास परिस्थिती भयभीत होते.

* ऍसिडिटी -
बहुतेक लोकांना ऍसिडिटी असल्यावर देखील छातीत दुखणे सुरु होते. जेव्हा ऍसिड वरच्या बाजूला येते तेव्हा खरपट ढेकर येतात, छातीत हळू-हळू वेदना होऊ लागते. अशा परिस्थितीत छातीत दुखण्याची चिंता करण्या ऐवजी ऍसिडिटीचा त्वरितच उपचार केला पाहिजे. पोट ठीक झाल्यावर हे दुखणे देखील आपोआप ठीक होते.यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

या लॉक डाऊन मध्ये आपली जीवनशैली बदला या 10 गोष्टी लक्षात ...

या लॉक डाऊन मध्ये आपली जीवनशैली बदला या 10 गोष्टी लक्षात ठेवा
कोरोना विषाणूच्या साथीच्या पहिल्या लॉकडाऊन दरम्यान, लोकांमध्ये खूप भीती निर्माण झाली ...

अनुलोम विलोम प्राणायाम करण्याची योग्य पद्धत आणि फायदे जाणून ...

अनुलोम विलोम प्राणायाम करण्याची योग्य पद्धत आणि फायदे जाणून घ्या
प्राणायामाची सुरुवातीची क्रिया म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम.कोरोनामध्ये संक्रमण दरम्यान, ...

वारंवारच्या लॉकडाउननंतर या 10 नियमांची काळजी घ्या

वारंवारच्या लॉकडाउननंतर या 10 नियमांची काळजी घ्या
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे. देशातील दुसर्‍या लाटेत अनेकांचे अकाली मृत्यू ...

Lockdown 2021: स्टे होम स्टे सेफचे अनुसरण अशा पद्धतीने करा

Lockdown 2021: स्टे होम स्टे सेफचे अनुसरण अशा पद्धतीने करा
लॉकडाउन टप्पा पुन्हा एकदा सुरू झाला आहे. गरजेनुसार सर्वत्र लॉकडाउन लावले जात आहेत, ...

फॉलिक ऍसिड देणारे चविष्ट मल्टी धान्य धिरडे

फॉलिक ऍसिड देणारे चविष्ट मल्टी धान्य धिरडे
मल्टी ग्रेन म्हणजे मिश्र डाळीचे पीठ. हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आणि पौष्टीक आहे. या ...