शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (12:05 IST)

सणवारात हे खाणे टाळा

सणवारात खाण्यापिण्याची काळजी घ्या
दिवाळीच्या दिवशी अनेकदा बाजारात भेसळयुक्त आणि दूषित खाद्यपदार्थांचे प्रमाण वाढते ज्यामुळे आरोग्य बिघडते. तेव्हा सावध राहा-
 
सणासुदीत बाहेरचे खाणे टाळावे.
मिठाई आणि नमकीन आणण्यापूर्वी तपासा.
फक्त चांगल्या किंवा व्यवस्थित दुकानातूनच वस्तू खरेदी करा.
शक्यतो घरी शिजवलेले पदार्थ ग्रहण करा.
मसाले खरेदी करताना ते नीट तपासा.
पॅक्ड वस्तूंची एक्सपायरी डेट नक्की पहा.
मावा, पनीर आणि तूप खरेदी करताना त्याची गुणवत्ता तपासा किंवा घरी बनवून वापरा.