शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : गुरूवार, 8 ऑगस्ट 2019 (14:03 IST)

Health Tips : हिरवे बदाम करते Weight Lossमध्ये मदत, जाणून घ्या त्याचे हे 5 फायदे

हिरवे बदाम नट्स असून पोषक तत्त्वांपासून भरपूर असतात. वाळलेल्या बदामाच्या तुलनेत यात बरेच पोषक तत्त्व जास्त असतात. काय काय आहे याचे फायदे आणि याचे सेवन कसे केले पाहिजे जाणून घ्या...
 
- हिरवे बदाम आरोग्यासाठी उत्तम राहतात कारण हे  अंटीऑक्सिडेंटने भरपूर असतात आणि शरीरातून विषाक्त पदार्थांना बाहेर काढू शकतात. हे रोग-प्रतिरोधक क्षमतेला वाढवतात.
 
- हे बदाम वजन कमी करण्यासाठी चांगले असतात, कारण यात वसा सामील आहे. हे अतिरिक्त वसाला बाहेर काढण्यास मदत करतात.
 
- हिरवे बदाम पोटासाठी देखील चांगले असतात, कारण यात जास्त प्रमाणात फायबर असत, जे पचन प्रक्रियेला  व्यवस्थित करतो आणि कब्जेपासून मुक्ती देतो.
 
- हे केसांसाठी देखील फायदेशीर आहे, कारण यात व्हिटॅमिन, खनिज आणि इतर बरेच काही पोषक तत्त्व असतात.
 
- हिरवे बदाम फॉलिक ऍसिडचा चांगला स्रोत आहे, जो  गर्भाच्या मस्तिष्क आणि न्यूरोलॉजिकल विकासात मदत करतो. यात उपस्थित व्हिटॅमिन इ मुलांना अस्थमेच्या जोखिमीपासून बचाव करतो.