शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

डासांपासून घर सुरक्षित कसे ठेवायचे जाणून घ्या

mosquitoes
आजकालच्या जीवनात जिथे रोग आपले घर बनवत आहे. अशात जरुरी झाले आहे की आपण आपल्या घराला सुरक्षित ठेवणे. डांस हे पावसाळ्यात जास्त त्रासदायक असतात. या डासांपासून जीवघेने आजार डेंगू, चिकनगुनिया, मलेरिया, इतर आजार होण्याची भीती असते. आपल्याला सावधान राहण्याची गरज असते. आवश्यकता आहे की घराच्या बाहेर आणि घराच्या आत दोन्ही ठिकाणी पूर्ण पणे सावधानी बाळगावी. तुम्ही तुमच्या घराला कसे सुरक्षित ठेवू शकतात चला जाणून घेवू.  
 
लाइटस 
सगळ्यात आधी महत्वाचे आहे की, घराबाहेरील क्षेत्र डासांपासून सुरक्षित ठेवावे. असे केल्यास घर आपोआप सुरक्षित होईल. घराबाहेर अशा लाईटसचा वापर करा जे डासांना आकर्षित करणार नाही . 
नेहमी तुम्ही पाहिले असेल की लोकांच्या घराबाहेर येलो बग लाइटस किंवा सोडियम लाइटस लागलेली असते याने डासं दूर राहतात. 
 
घराची बालकनी किंवा आंगणात नेट किंवा जाली लावणे 
यांमुळे  डांस घरात येवू शकणार नाही. सोबतच इतर गंदगी पासून आपले रक्षण होईल. ही नेट खूप बारीक असते यातून डासं येवू शकत नाही सोबतच तुमचे घर डासांपासून सुरक्षित राहिल.
 
असे झाड आणि रोपांना आंगणात लावणे
डासांपासून वाचण्यासाठी आवश्यक आहे की, आंगणात असे झाड आणि रोप लावणे ज्यांमुळे डासं घरात येवू शकणार नाही. लसूणचे रोप अंगणात जरूर लावणे यामुळे डासं घराकडे येणार नाही तुळशी 
डासांना मारण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. आणि डासांना दूर ठेवते. यासोबतच आयुर्वेद अनुसार तुम्ही आपल्या घराच्या खिडकीत तुळशीचे रोप लावल्याने डासं घरात येत नाही. जर तुमच्या घराच्या जवळपास कुठे कडूलिंबाचे झाड तर हे डासांना आणि रोगांना दूर ठेवण्यासाठी खूप मदतगार असते. 
 
डासांना फसवणारे सिस्टम 
आपण पाहिले असेल की मोठया मोठया दुकानात आणि मॉल मध्ये डासांना मारण्यासाठी सिस्टम लावलेली असते पण घरात यांचा वापर कमी दिसतो पण आजकल लोक हे सिस्टम घराबाहेर लावायला लागले आहे. जर तुम्ही जास्त हिरवळ असलेल्या ठिकाणी राहत असाल तर तिथे डासं जास्त असतात त्यामुळे ही सिस्टम लावणे फायदेशीर ठरते. 
 
बगीच्याची काप कपाई करणे
जर तुम्ही बालकनित किंवा बगीच्यात लावलेल्या रोपांची किंवा झाडांची देख-रेख करत नाही,त्यांची योग्यवेळी कापकपाई करत नाही तर डासं जेव्हा उडत नाही तेव्हा ते थंड अंधाऱ्या नमीयुक्त कवर्ड ऐरियात बसतात बगीच्याची कपकपाई थोडया थोडया दिवसात करत राहणे असे केल्याने झाडांना आणि रोपांना सूर्यप्रकाश मिळेल ज्यामुळे ओला भाग वाळून जाईल तिथे डासं राहणार नाही पानांना आणि सडलेल्या फंदयांना साफ करावे कारण काळे , नमीयुक्त ढेर डासांना प्रजननसाठी  एक उपर्युक्त जागा बनू शकते. 
 
घराबाहेर गड्ढे असतील तर ते भरून टाका 
जर तुमच्या घराबाहेर गड्ढे असतील तर पाऊस आल्यावर ते भरून जातात तर लक्ष द्या व वेळीच भरून टाका . कारण या गाड्यात किटाणू होतात आणि घातक बनतात घराच्या आसपास साफसफाई आवश्यक असते सोबतच कुठे पाणी भरलेले नसावे हे आवश्यक आहे. डासांची उतपत्ति व्हायला अजून काही उदाहरण आहे जसकी जूने टायर्स, रस्त्यातील गड्डे, बंद पडलेले गटार, साफ न केलेले मासेघर, रिकाम्या कुंड्या आणि अशीही वस्तु जी खूप दिवस पाण्याला थांबवून ठेवते.
 
घरात डासांनपासून  कसे सुरक्षित राहता येईल 
एक खोलित कापुर जाळा आणि सर्व दरवाजे खिडकी बंद करून दया 15-20 मिनिट करिता असेच सोडून दया आणि डासं मुक्त वातावरण मिळवा  डासंना मारण्यासाठी रैकेटचा उपयोग करा. नीमचे तेल पूर्ण शरीरावर लावा. यात अर्ध्ये तेल नारळाचे मिक्स करा आपल्या घराला किटकमुक्त बनवा आपल्या घरातील दार खिडक्या रिपेयर करा झोपतांना पूर्ण कपडे घालून झोपा म्हणजे कपड्याने शरीर झाकलेले असल्यास  डासांनपासून आपले रक्षण होईल झोपतांना मछरदानीचा उपयोग करा जर तुम्ही तुमच्या घरात पाणी असलेले स्थान कोरडे ठेवाल  तर डासं उप्तन्न होणार नाही एका भांडयात साबणाचे किंवा डिटर्जंचे चांगले घोळ बनवा जेव्हा डासं पाण्याच्या दिशेने आकर्षित होतील तेव्हा ते साबणाच्या पाण्यावर बसतील आणि बुड़बुड़यांमध्ये फसून मरण पावतील यांमुळे घराला डासंमुक्त करता येईल.