पेपरमिंट चे 5 आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

Last Modified रविवार, 13 जून 2021 (08:30 IST)
आपल्या सर्वांना माहित आहे. हे आपल्या आजीच्या काळापासून वापरले जात आहे. पेपरमिंट वनस्पती सुमारे 30 ते 60 सेमी उंच आणि सुवासिक वनस्पती आहे. हे आपल्याला बर्‍याच आजारांपासून मुक्त होण्यास मदत करते. त्याचा रस आणि तेल इत्यादी औषधांसाठी वापरतात.
याला बर्‍याच वेगवेगळ्या नावांनी देखील संबोधले जाते. संस्कृतमध्ये त्याला सुंधितपत्र, हिंदीमध्ये पेपरमिंट किंवा विलायती पुदिना, गुजराती पुदिनो, मराठी पेपरमिंट आणि इंग्रजीमध्ये ब्रांडी मिंट असे म्हणतात.
चला पेपरमिंट चे आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊ या.
1 खोकला आणि सर्दी- हवामान बदलल्यामुळे बऱ्याच लोकांना सर्दी-खोकला होतो.या सर्दी खोकल्यात आराम मिळण्यासाठी पेपरमेन्ट खूप प्रभावी आहे.अशा लोकांनी पेपरमिंटची वाफ घेतल्याने कफ,सर्दी मध्ये आराम मिळतो.

2 दातदुखी -पेपरमिंटचा वापर दातदुखी मध्ये खूप फायदेशीर आहे .आजच्या काळात, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकजण दातदुखीच्या समस्येने त्रस्त आहे. यासाठी,पेपरमिंट वेदना असलेल्या दाताच्या मध्ये ठेवा त्यामुळे वेदना कमी होण्यास आराम मिळतो.
3 अतिसार- खाण्यात पिण्यात दुर्लक्ष केल्यास अतिसार होणे सामान्य बाब आहे. अशा वेळी पेपरमिंटच्या पानाचा ते 10 मिलिग्रॅम काढा बनवून प्यायल्याने मुरडयुक्त अतिसारात आराम मिळतो आणि पोटाशी निगडित त्रास दूर होण्यास आराम मिळतो.

4 पोटदुखी -बऱ्याच वेळा जास्त चमचमीत गरिष्ठ मसालेदार खाल्ल्याने पोटात गॅस,अपचन आणि पोटदुखी,अस्वस्थता जाणवते.पोट दुखी पासून आराम मिळण्यासाठी 25 मिग्रॅ पेपरमिंटची पाने वाटून त्याच्या रसात साखर घालून सेवन केल्याने पोटदुखीत आराम मिळतो.

5 केसांची गळती- केस गळतीच्या समस्येपासून त्रस्त आहात तर यासाठी पेपरमिंट तेलाचा वापर करा.नारळाच्या तेलात पेपरमिंटच्या तेलाच्या काही थेंबा मिसळून डोक्याची मॉलिश करा हे तेल 15 ते 20 मिनिट लावून ठेवा.नंतर शाम्पू करून केस स्वच्छ धुवून घ्या.




यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

येशिल कधी परतून ?

येशिल कधी परतून ?
येशिल कधी परतून ? जिवलगा, येशिल कधी परतून ? वाट पाहू किती ? कुठे दिसे ना, तुझी एकही ...

SBI Recruitment 2021 स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 606 ...

SBI Recruitment 2021 स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 606 एक्झिक्युटिव्हसह अनेक पदांसाठी भरती
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने कस्टमर सपोर्ट एग्जीक्यूटिव यासह विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित ...

दयाळू राजाची आणि वाणीचं महत्तव

दयाळू राजाची आणि वाणीचं महत्तव
फार पूर्वी एक दयाळू राजा होता. त्याच आपल्या प्रजेवर खूप प्रेम होतं आणि तो प्रत्येक ...

ताजे मासे कसे ओळखावे? बाजारातून मासे आणताना ही काळजी घ्या

ताजे मासे कसे ओळखावे? बाजारातून मासे आणताना ही काळजी घ्या
ताजे मासे दिसायला तरतरीत व चकचकीत ओलसर दिसतात. मासा कडक आणि ताठ असावा. मरगळलेले मासे ...

मासे खाण्याचे अनेक फायदे, यात सर्व वयोगटातील लोकांसाठी ...

मासे खाण्याचे अनेक फायदे, यात सर्व वयोगटातील लोकांसाठी आवश्यक पोषक घटक
मासे केवळ सर्व वयोगटातील लोकांना संतुलित आहार पुरवत नाही तर तीक्ष्ण मन, तीक्ष्ण दृष्टी ...