शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

मेनोपॉज दरम्यान महिलांनी हेल्दी राहण्यासाठी काय करावं

मेनोपॉजदरम्यान महिलांना हेल्दी राहण्यासाठी रोज कमीत कमी 1200 मिलीग्रॅम कॅल्शियम, 8 मिलीग्रॅम आयरन आणि 21 ग्रॅम फायबरची गरज असते, म्हणून महिलांनी आपल्या डायटमध्ये .... 
* कॅल्शियमने भरपूर खाद्य पदार्थ, जसे- डेअरी प्रॉडक्ट, फिश, ब्रोकली, डाळी, हिरव्या भाज्या जास्तीत जास्त प्रमाणात खाल्ल्या पाहिजे. 
* अधिक मात्रेत साखर आणि मीठ घेतल्याने डायबिटीज व ब्लडप्रेशरची समस्या असू शकते, म्हणून यांचे सेवन कमी मात्रेत करायला पाहिजे. 
* कमीत कमी दीड कप फळ आणि 2 कप  भाज्यांचे सेवन रोज केले पाहिजे. 
* हाडांच्या मजबुतीसाठी रोज 20-30 मिनिट सकाळी कोवळ्या ऊन्हात बसायला पाहिजे. 
*  आपल्या वजनाला मेंटेन ठेवण्यासाठी हाय फॅट फूडला आपल्या डायटमधून  काढून टाका. 
* एक्सपर्ट डायटीशियन आणि न्यूट्रीशनिस्टला भेटा, जी तुमच्या बॉडी वेटच्या रिक्वायरमेंटनुसार डायट चार्ट बनवून देईल.