नवरात्री 2019: मधुमेह रुग्णांसाठी धोकादायक आहे का उपास करणे?

नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपास करण्याची तयारी करत असणार्‍यांनी सर्वात आधी आपल्या आरोग्याची काळजी घेणे देखील तेवढेच आवश्यक आहे. असणार्‍या रुग्णांनी नवरात्री दरम्यान काय सावधगिरी बाळगली पाहिजे हे जाणून घेणे ही आवश्यक आहे.
टाइप 2 मधुमेह आजार असणारे नवरात्रीचा उपास ठेवू शकतात. परंतू याअगोदर डॉक्टराकडून आपल्या औषध संबंधी सल्ला घेतला पाहिजे. जर आपण टाइप 2 मधुमेह रुग्ण आहात तर आणि नवरात्रीचा उपास ठेवू इच्छित असाल तर उपास करण्यापूर्वी योग्य प्रमाणात गहू, डाळ, मेवे आणि प्रोटीनचा पुरवठा असणे आवश्यक आहे. आपण या सर्व वस्तूंचा योग्य प्रमाणात सेवन करत असल्यास शरीराला ऊर्जा मिळेल आणि आपल्यात उपास करण्याची ताकद मिळेल. या व्यतिरिक्त निर्जला व्रत ठेवू इच्छित असणार्‍यांनी व्रतापूर्वी फळांचे रस, भाज्या यांचे भरपूर प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे.
जास्त वेळ उपाशी राहणे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं. अशात मधुमेह रुग्णांचं शुगर लेव्हल गडबडू शकतं. अशात घाम फुटणे, कंपन येणे, हृदयाचे ठोके वाढणे अशा समस्या येऊ शकतात. मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असणार्‍यांनी चुकूनही मिठाशिवाय उपवास ठेवू नका.

तसेच या दरम्यान तेलकट पदार्थ खाणे टाळा. जास्त प्रमाणात तेलाचे सेवन केल्याने इंसुलिनमध्ये समस्या उद्भवू शकते. उपास दरम्यान आपली शुगर लेवल तपासत राहा.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

योगासन सुरु करण्यापूर्वी हे आसन करा

योगासन सुरु करण्यापूर्वी हे आसन करा
आपण जर प्रथमच योगा करत आहात तर काळजी करू नका.हे काही सोपे आसन करून आपण योगासनाला सुरु करू ...

Healthy Food : पोषणयुक्त हे स्वस्त फळ घ्या,आणि निरोगी राहा

Healthy Food : पोषणयुक्त हे स्वस्त फळ घ्या,आणि निरोगी राहा
काळ बदलत आहे आणि महागाई वाढतच आहे.बऱ्याचवेळा आपल्या शरीराला आवश्यक असून देखील काही वस्तू ...

एडवरटाइजिंगच्या दुनियेत करिअर बनवा

एडवरटाइजिंगच्या दुनियेत करिअर बनवा
एडवरटाइजमेण्ट एक असे साधन आहे,ज्याद्वारे एखाद्या उत्पादनाची माहिती देण्यासह त्याची ...

अजून काही

अजून काही
तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही तिथेच जाऊन वेच तारे अजून काही

केसांना घनदाट आणि लांब करण्यासाठी पपईचे हेयर पॅक लावा

केसांना घनदाट आणि लांब करण्यासाठी पपईचे हेयर पॅक लावा
लांब केस सर्वानाच आवडतात,पपईचे आरोग्यासाठी चे फायदे आहे या शिवाय पपईचा वापर केसांवर ...