नवरात्रीत दिवसा झोपू नये. तसेही दिवसात झोपल्याने आयुष्य कमी होतं आणि आलस्यामुळे शरीरातील जंतु वाढतात.