टक्कल पडण्याची समस्या सामान्य झाली असून नवे केस उगवण्यासाठी घरगुती तयार केलेलं तेल वापरल्याने फायदा दिसून येईल. हे तेल नियमितपणे केसांना लावावे. टक्कल घालविण्यासाठी हे तेल उपयोगी ठरेल.