बुधवार, 15 ऑक्टोबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (08:51 IST)

Ajwain मधुमेहाच्या रुग्णांसाठी ओवा

Ajwain for control sugar
जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर ओवा खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
 
यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असल्याने हे मधुमेहींसाठी फायदेशीर ठरतं
दाहक-विरोधी गुणधर्मामुळे अजवाइन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानले जाते.
ओवा चयापचय वाढवते, ज्यामुळे मधुमेह नियंत्रित करणे सोपे होते.
मसाला म्हणून त्याचा आहारात समावेश करा.
एक चमचा ओवा एक कप पाण्यात उकळून गाळून घ्या आणि जेवल्यानंतर सुमारे 50 मिनिटांनी सेवन करा.
हे पाणी तुम्ही रोज सेवन करू शकता.
याशिवाय तुम्ही ओव्याचे तेल आहारात समाविष्ट करु शकता.
टीप: त्याचे प्रमाण निश्चित करण्यासाठी तुम्ही एकदा आहारतज्ज्ञांना भेट द्या.