शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By

Tips for Raising Breast : आयुर्वेदिक उपाय!

तुमचे स्तन जर लहान असतील आणि त्याला तुम्हाला मोठे करायचे असेल तर टेन्शन घेऊ नका कारण आम्ही तुम्हाला खाली स्तनवृद्धीसाठी काही आयुर्वेदीक उपाय देत आहोत. जे तुम्हाला स्तनवृद्धीसाठी फायदेशीर ठरू शकतील. 
 
सर्वात आश्चर्य करणारे म्हणजे कोरफड सुद्धा तुमचे स्तन वाढविण्यास महत्त्वाची भूमिका निभावू शकते. तर, जाणून घ्या स्तनवृद्धीसाठी आयुर्वेदीक उपाय…
 
जीरा पाउडर – 2 चमचे
बादाम दूध – आर्धा कप
पालकचा रस – 3 मोठे चमचे
तयार करून वापर करण्याचा विधी
वर दिलेले पदार्थ एका कपात मिश्रण करा. हे मिश्रण नियमीत प्राशन करा.
हे मिश्रण दररोज रात्री झोपण्यापूर्वी 3 महिने प्राशन करा. आपल्याला बदामाच्या दूधाची एलर्जी असेल तर, आपण 
बदामाऐवजी सोयाबीनचेही दूध पीऊ शकता.

टीप – वरील उपाय करण्यापूर्वी आपल्या आयुर्वेदीक डॉक्टरांचा सल्ला घ्या.