1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
  4. black peeper benefits for health

दररोज फक्त एक काळी मिरी चमत्कार करेल

Kali Mirch Benefits
काळी मिरीचे सेवन केल्याने आरोग्याला किती फायदा जाणून घ्या-
 
- सर्दी, खोकला यामध्ये काळी मिरी फायदेशीर आहे.
- प्रतिकारशक्ती वाढते
- सांधे आणि अन्ननलिकेची जळजळ कमी करते
- वातदोष दूर होतो
- शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते.
- चरबी जाळते.
- केसगळती, कोंडा/बुरशी काढून टाकण्यास मदत करते.
- कर्करोगापासून बचाव आणि लढा.
पुढील लेख
Yoni Mudra योनी मुद्रा योग महिलांसाठी चमत्कार, पद्दत आणि फायदे जाणून घ्या