जखम झाल्यास काय करावे?
जखम झाल्यास हे घरगुती उपाय अमलात आणून बघा-
घरगुती उपचार जखमा भरण्यास, रक्तस्त्राव थांबवण्यास मदत करू शकतात.
हळद आणि दही यांचे मिश्रण जखमेवर लावण्याचा सल्ला दिला जातो.
हळदीत मोहरीच्या तेलाचे 2 थेंब मिसळून त्वचेवर लावल्याने रक्तस्त्राव थांबतो.
जखमेतून रक्तस्त्राव होत असेल तर त्यावर लसणाची पेस्ट लावल्यास संसर्गापासून मुक्ती मिळते.
जखम भरून काढण्यासाठी त्यावर कोरफडीचे जेल लावा.
कडुनिंबाच्या पेस्टमध्ये थोडी हळद मिसळून जखमेवर लावल्यास जखम लवकर बरी होण्यास मदत होते.
डिस्क्लेमर: कोणताही उपाय करण्यापूर्वी कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.