Ladies,ब्रेस्टच्या खाली जर रेषेस आले असेल तर करा हे उपाय
तुम्ही कपडे बदलताना हे नोटिस केले असेल की तुमच्या ब्रेस्टच्या खाली लाल रंगाचे चकते दिसत आहे, तर त्याला इगनोर करू नका. स्तनाखाली रेषेस येणे सामान्य बाब आहे. ही समस्या बर्याच कारणांमुळे येऊ शकते. ज्यात जास्त घाम येणे, वायू प्रवाह योग्य प्रकारे न होणे तथा जास्त टाईट ब्रा घालणे इत्यादी. त्याशिवाय इतर कारक जसे गरम आणि नम वातावरण व लठ्ठपणा या समस्येला जास्त वाढवतात.
मेडिकल टर्ममध्ये या समस्येला Interigoच्या नावाने ओळखण्यात येते. जर तुम्हाला किंवा तुमच्या घरात एखाद्या लेडीला ही समस्या झाली असेल तर तिला आराम लवकर मिळावा यासाठी काही घरगुती उपचार देण्यात आले आहे.
1. ब्रा घालून झोपू नये
जर तुम्हाला ब्रेस्टच्या रेशेसपासून सुटकारा हवा असेल तर रात्री ब्रा घालून झोपू नये. तुम्ही रात्री झोपताना एखादा ढिला सुती कुर्ता किंवा टी शर्ट घालून झोपायला पाहिजे.
2. गार पाण्याचा शेक घ्यावा
एक महिना सुती कपड्यात काही बर्फाचे तुकडे घेऊन याला प्रभावित जागेवर 10 मिनिट ठेवावे. काही वेळ थांबून परत ही क्रिया करावी. त्याशिवाय गार पाण्याने अंघोळ करावी. याने त्वचेतील रोम छिद्र बंद होण्यास मदत मिळेल. ज्याने घाम कमी येईल आणि रेषेस ही कमी येतील.
3. तुळशीचे पान
तुळशीच्या पानांमध्ये बरेच औषधीय गुण असतात. काही तुळशीचे पान घेऊन त्याची पेस्ट तयार करा. या पेस्टला रेषेस असणार्या जागेवर लावा. जेव्हा ही पेस्ट वाळून जाईल त्याला स्वच्छ पाण्याने धुऊन टाका.
4. कॉर्न स्टार्च लावा
ब्रेस्टच्या खाली येणार्या रेशेसपासून बचाव करण्याची सर्वात चांगली पद्धत आहे की ब्रेस्टच्या खाली घाम जमा होऊ देऊ नका. नमीला सोखण्यासाठी आपल्या ब्रेस्टच्या खालच्या भागाला स्वच्छ करून त्यावर कॉर्न स्टार्च लावा. असे केल्याने घाम तेथे जमणार नाही आणि तुम्हाला रेशेस येणार नाही.
5. नारळाचे तेल
नारळाचे तेल त्वचेसाठी फारच फायदेशीर असून यात औषधीय गुण देखील असतात. त्याशिवाय यात एंटीबॅक्टीरियल आणि एंटीफंगल गुण असतात जे संक्रमण थांबवण्यास फायदेशीर ठरतात. नारळाच्या तेलाला प्रभावित भागावर दिवसातून दोन ते तीनवेळा लावा. थोड्याच दिवसांनी तुम्हाला फरक जाणवेल.
6. एलो वीरा
एलो वीरा ब्रेस्टच्या खाली येणार्या रेशेसवर खाज आणि जळजळमध्ये आराम करण्यात सहायक सिद्ध होतो. एलो वीराच्या पानांचा ताजा रस काढा व याला प्रभावित भागावर लावा. ह्या रसाला किमान 20 मिनिटांपर्यंत लावून ठेवा. तुम्हाला याला धुवायची गरज नाही. तुम्ही एलोवीरा जेलसोबत हळद मिसळून देखील लावू शकता.